• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech скачать в хорошем качестве

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech 5 years ago

#भास्कररावपेरेपाटील

#आदर्शगावपाटोदा

#आदर्शसरपंचपाटोदा

#पेरेपाटीलभाषण

#भास्करपेरेभाषण

#पाटोदाग्रामपंचायतऔरंगाबाद

#perepatilspeech

#perepatilvillage

#perepatilbhashan

#bhaskarraoperepatilspeech

#bhaskarperepatoda

#bhaskarperepatil

#patodagrampachyat

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech

#ग्रामपंचायतनिवडणूक#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा #bhaskarperespeech #patodagrampanchyat #perepatilbhashan #भास्कररावपेरेपाटील #आदर्शगावपाटोदा #पेरेपाटीलभाषण पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏🙏 औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड . गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇 १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते. २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे. i) पिण्याचे R/o पाणी ii) वापरायचे पाणी iii) साधे पाणी iv) गरम पाणी पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते. वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध. गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते. ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते. ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते. ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत. ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत. ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे. ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे. ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे. १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत. ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही. १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत. १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत. १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात. १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत. १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो. १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो. १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो. १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो. २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते. २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत. २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत . २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत . २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत. असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे.. follow me on-: Instagram-:https://www.instagram.com Facebook -:https://www.facebook.com #भास्करपेरेपाटील #आदर्शगावपाटोदा #सरपंचभास्करपेरेपाटील #भास्करपेरेपाटीलभाषण #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण #bhaskar_pere #bhaskar_perepatil_village #bhaskar_perepatil_sarpanch #bhaskar_perepatil_speech #bhaskarperepatilpatoda #bhaskarraoperepatil #adarsh_gaon_patoda #BhaskarPerePatilLatestSpeech #GramPanchayatPatoda

Comments
  • Bhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/Deepstambh 5 years ago
    Bhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/Deepstambh
    Опубликовано: 5 years ago
    1116123
  • अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan 3 years ago
    अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan
    Опубликовано: 3 years ago
    2327791
  • MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 26 MAY 2025 Marathi News tv9 marathi 1 hour ago
    MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 26 MAY 2025 Marathi News tv9 marathi
    Опубликовано: 1 hour ago
    25245
  • प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान 6 years ago
    प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील नॉन स्टॉप व्याख्यान
    Опубликовано: 6 years ago
    1922669
  • RECOVERY OF THE NERVOUS SYSTEM 🌸 Gentle music, calms the nervous system and pleases the soul #6 4 months ago
    RECOVERY OF THE NERVOUS SYSTEM 🌸 Gentle music, calms the nervous system and pleases the soul #6
    Опубликовано: 4 months ago
    2202831
  • पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील? 4 years ago
    पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?
    Опубликовано: 4 years ago
    3718045
  • Vaishnavi Hagawane Case: Vidhan sabha ते ग्रामपंचायत राजकारणात अपयश, Rajendra Hagawane चा इतिहास 2 days ago
    Vaishnavi Hagawane Case: Vidhan sabha ते ग्रामपंचायत राजकारणात अपयश, Rajendra Hagawane चा इतिहास
    Опубликовано: 2 days ago
    359287
  • शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे  भाषण | Teacher Day Special Speech 4 years ago
    शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण | Teacher Day Special Speech
    Опубликовано: 4 years ago
    3377464
  • संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan 4 years ago
    संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan
    Опубликовано: 4 years ago
    1962986
  • पोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली 5 years ago
    पोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
    Опубликовано: 5 years ago
    4471881

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS