У нас вы можете посмотреть бесплатно शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड अजिबात मान्य नाही!शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमचा लढा कायम राहील...!! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज भाजपा किसान मोर्चा, सांगली जिल्ह्याच्या वतीने मु.पो. वांगी, ता. कडेगाव येथील शेतकरी श्री. निलेश एडके यांच्या शेतावरून अत्यंत धोकादायक पद्धतीने लोंबकळणाऱ्या उच्चदाब वीजतारांबाबत महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना कडक शब्दात निवेदन देण्यात आले. सदर गट नं. ७०० मधून जाणाऱ्या वीजतारा केवळ ४–५ फूट उंचीवर असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी शॉर्टसर्किट होऊन ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले असून अलीकडेच ठिबक सिंचन व्यवस्था जळून आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तात्काळ — ✔️ लोंबकळणाऱ्या तारा हटविणे / सुरक्षित मार्गाने हलविणे ✔️ पंचनामा करून नुकसानभरपाई देणे ✔️ संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. महावितरण प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा भाजपा किसान मोर्चा, सांगलीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड अजिबात मान्य नाही! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमचा लढा कायम राहील. ✊🌾 #भाजपाकिसानमोर्चा #सांगली #शेतकरीसुरक्षा #महावितरण #कडेगाव#bjp #motivation #विमर्शविथविशाल #kadegaon #286pkelection #congress #election #roadsafety #vimarsh