У нас вы можете посмотреть бесплатно बांबू पासून काय काय बनतं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत – "बांबूपासून काय काय बनतं?" आणि कशी बांबू उत्पादने (by-products) शेतकऱ्यांपासून तरुण उद्योजकांपर्यंत नवा व्यवसायिक मार्ग उघडतात. 🌿 बांबूपासून तयार होणारी काही प्रमुख उत्पादने: ✅ इथेनॉल (Ethanol): जैवइंधन म्हणून वापर – पेट्रोलला पर्याय ✅ दगडी कोळसा (Bamboo Charcoal): शेतीसाठी बायोचार, फिल्टरेशन आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापर ✅ फर्निचर आणि बांधकाम साहित्य: टिकाऊ, आकर्षक आणि निर्यातक्षम ✅ कीबोर्ड, : प्लास्टिकला इको-फ्रेंडली पर्याय ✅ वॉटर बॉटल्स: पर्यावरण पूरक आणि बाजारात मागणी असलेली उत्पादने ✅ अगरबत्ती स्टिक : लघुउद्योगासाठी सोपी आणि चालणारी उत्पादने ✅ बांबू कापड (Textile): बायोडिग्रेडेबल, आरामदायक आणि नाविन्यपूर्ण वस्त्रनिर्मिती 💡 हे उत्पादन म्हणजे केवळ वस्तू नाहीत – तर पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि नफा मिळवून देणारे व्यवसाय आहेत! 📞 अधिक माहितीसाठी किंवा ट्रेनिंगसाठी संपर्क करा: 📲 +91 9665490037 📲 +91 7030786377 👇 हा भाग आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! #BambooByProducts #बांबूपासूनउत्पादने #EcoFriendlyBusiness #GreenFuture #BambooInnovation #SustainableUdyog #Ishved #SanjayWayal #ShetiUdyog #AgriPodcast