У нас вы можете посмотреть бесплатно शिवरायांनी भगव्यासाठी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
MK's Production Presentation Song - Shivarayanni Bhagavyasathi Lyrics - Mohan Ramesh Korhale Singer - Mohan Ramesh Korhale Sound Recordist - Vikas Salave, Khokar ( Salave's Studios) Song Mixed - Shreekant Sir पुढील आकर्षण - १) छत्रपती शिवाजी महाराज यांची नवीन आरती २) छत्रपती शिवाजी महाराज इनका क्रोध और वीरता ३) एकही शंभु राजा था ४) भिमाची नवरी नटली ५) तू ज्ञानवंत तू शीलवंत ६) चला भिमाची जयंती साजरी करू ७) केवट की नैया को पार तु लगा दे आणि या सारखे अजून ३० - ४० नवीन गाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे MK's Production Presentation. । । ज्यामध्ये बालगीत, अंगाई गीत, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गीत, वीर रस पूर्ण गीत, वरातीतील गीत, डबल मिनींग गीत, विरह गीत, प्रेमगीत, गज़ल, भक्तिगीत, तुळजा भवानीचे गीत, प्री वेडिंग शुटींग साठीचे गीत, शाळेतील प्रार्थना, भगवान गौतम बुद्ध यांचे भक्तिगीत , दुःखात्मक गीत, साईबाबांचे भक्तिगीत, टुकार गीत आदि अनेक गीते उपलब्ध आहेत की जे सर्व स्वलिखीत आहेत. । हे सर्व गीते ( मुहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम आणि माझ्या स्वतःच्या आवाजात टोन बद्ध केलेले आहे. ) । महत्वाचे- जर कोणाला या गीतांवर चित्रिकरण करायचे असेल तर मला संपर्क साधावा मोहन रमेश कोऱ्हाळे - मो.नं. ८६०५०१७५८५ ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर