• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com скачать в хорошем качестве

वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com 3 недели назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



वडिलांना पाडल्याचा राग, आता Suhas Babar vs Gopichand Padalkar नव्या एपिसोडची सुरुवात | Story Dot Com

#gopichandpadalkar #sushasbabar #zpelection2026 #anilbabar #politicalnews #election2026 #sanglinews #storydotcom २००९ ची विधानसभा निवडणूक होती.. २००६ पासून राजकारणात सक्रिय झालेल्या गोपीचंद पडळकरांनी थेट प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात विधानसभेसाठीच अर्ज दाखल केला. आटपाडी खानापुरातल्या या घडामोडीने सगळ्यांच्या भुवया यासाठी उंचावल्या होत्या की पडळकर एका साध्या धनगर कुटुंबातला तरुण कार्यकर्ता होता, कोणतीही पार्श्वभूमी नव्हती आणि आव्हान दिलं होतं तेव्हाच्या राष्ट्रवादीतले मातब्बर नेते दिवंगत अनिल बाबर यांना.. आतापर्यंत ज्या धनगरांची मतं अनिल बाबर गृहित धरुन चालत होते त्यांच्यातलाच एक पोरगा येतो आणि आपल्या विरोधात उभा राहतो या कल्पनेनेही राजकीय वातावरण तापलं होतं आणि टफ फाईट म्हणून पाहिलेल्या गेलेल्या निवडणुकीत गोपीशेठने घेतलेल्या मतांचा आकडा होता १९ हजार.. अनिल बाबर यांच्या पराभवाला कारणीभूत ठरण्यासाठी ही मतं पुरेशी होती आणि याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील हे तीन हजार मतांच्या फरकाने निवडून आले. पण या निकालानंतर आटपाडीत एका नव्या एपिसोडची सुरुवात झाली, ज्यानंतर गोपीशेठला कित्येक वेळा तुरुंगात जावं लागणार होतं, पोलिसांचा मारही खावा लागणार होता आणि राजकीय पक्षही बदलावे लागणार होते.. २००९ चा एपिसोड दिवंगत अनिल बाबर यांच्या निधनानंतर संपला असला तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दुसऱ्या पिढीतही बाबर विरुद्ध गोपीशेठ अंकाची पुन्हा आटपाडीतून सुरुवात झालीय आणि यावेळी पराभव जिव्हारी लागलाय तो गोपीशेठच्या.. जत तालुक्यात एकहाती सत्ता मिळवलेल्या गोपीशेठसाठी आटपाडीतले पराभव का जिव्हारी लागणारे आहेत, गोपीशेठला बाबर कुटुंबातल्या दुसऱ्या पिढीने कसं चॅलेंज दिलंय आणि गोपीशेठ विरुद्ध बाबर कुटुंब या वादाचा इतिहास काय आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...

Comments
  • Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli 3 недели назад
    Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli
    Опубликовано: 3 недели назад
  • Sangliमध्ये BJP वगळता सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? Shambhuraj Desai यांचा इशारा | NDTV मराठी 3 недели назад
    Sangliमध्ये BJP वगळता सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार? Shambhuraj Desai यांचा इशारा | NDTV मराठी
    Опубликовано: 3 недели назад
  • 35 वर्षांची कामवाली बाई आणि श्रीमंत मालक / Marathi Crime Story / Crime Marathi 9 дней назад
    35 वर्षांची कामवाली बाई आणि श्रीमंत मालक / Marathi Crime Story / Crime Marathi
    Опубликовано: 9 дней назад
  • Avinash Dhaygude Speech: पडळकर-फडणवीसांचं नाव घेत सगळंच काढलं, सांगलीत अविनाश धायगुडेंचा प्रहार 5 месяцев назад
    Avinash Dhaygude Speech: पडळकर-फडणवीसांचं नाव घेत सगळंच काढलं, सांगलीत अविनाश धायगुडेंचा प्रहार
    Опубликовано: 5 месяцев назад
  • अणुबॉम्ब, मिसाईल ते मनाचा मालक Kim Jong Un चे मीम्स का व्हायरल होतायत? | Story Dot Com 1 день назад
    अणुबॉम्ब, मिसाईल ते मनाचा मालक Kim Jong Un चे मीम्स का व्हायरल होतायत? | Story Dot Com
    Опубликовано: 1 день назад
  • थेट Devendra Fadnavis यांना आव्हान देणाऱ्या Suhas Babar यांनी भाजपचा सुपडा साफ केला 3 недели назад
    थेट Devendra Fadnavis यांना आव्हान देणाऱ्या Suhas Babar यांनी भाजपचा सुपडा साफ केला
    Опубликовано: 3 недели назад
  • या ३ जिल्हा परिषदांमध्ये BJPला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्लॅन ठरला? Satara Sangali Kolhapur,Election 3 недели назад
    या ३ जिल्हा परिषदांमध्ये BJPला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्लॅन ठरला? Satara Sangali Kolhapur,Election
    Опубликовано: 3 недели назад
  • pai mauli kokate vs pai sikandar shaikh paud pune kusti maidan 2 недели назад
    pai mauli kokate vs pai sikandar shaikh paud pune kusti maidan
    Опубликовано: 2 недели назад
  • मा. आमदार गोपीचंद पडळकर यांचे नागज मध्ये भाषण Gopichand Padalkar Bhashan 3 недели назад
    मा. आमदार गोपीचंद पडळकर यांचे नागज मध्ये भाषण Gopichand Padalkar Bhashan
    Опубликовано: 3 недели назад
  • Jaykumar gore | माझा नवरा आमदाराचा चेला, त्याला सांगा प्रपंचात लक्ष द्यायला, आमदारांना केली विनंती 1 год назад
    Jaykumar gore | माझा नवरा आमदाराचा चेला, त्याला सांगा प्रपंचात लक्ष द्यायला, आमदारांना केली विनंती
    Опубликовано: 1 год назад
  • सुधीरभाऊ-जयंतरावानी बोर्डीकरांना कोंडीत धरलं, अखेर अध्यक्ष मदतीला, महिला आयोगाच्या विषयावर काय घडलं? 8 часов назад
    सुधीरभाऊ-जयंतरावानी बोर्डीकरांना कोंडीत धरलं, अखेर अध्यक्ष मदतीला, महिला आयोगाच्या विषयावर काय घडलं?
    Опубликовано: 8 часов назад
  • Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan 3 недели назад
    Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan
    Опубликовано: 3 недели назад
  • वाळव्यात Jayant Patil चा 'करेक्ट कार्यक्रम |Bjp आणि Ajit pawar गटाचा धुव्वा | विरोधक जमीनदोस्त 3 недели назад
    वाळव्यात Jayant Patil चा 'करेक्ट कार्यक्रम |Bjp आणि Ajit pawar गटाचा धुव्वा | विरोधक जमीनदोस्त
    Опубликовано: 3 недели назад
  • पडळकरांची विधानसभेत दमछाक केली, आमदार झाल्यानंतर कार्यक्रम, जतचा बदला अखेर घेतलाच 1 год назад
    पडळकरांची विधानसभेत दमछाक केली, आमदार झाल्यानंतर कार्यक्रम, जतचा बदला अखेर घेतलाच
    Опубликовано: 1 год назад
  • 'गोकुळ' निवडणुकीचं बिगुल वाजलं |  Gokul Dudh Election 2026 #kolhapur #krishnamahadik #vinaykore 9 дней назад
    'गोकुळ' निवडणुकीचं बिगुल वाजलं | Gokul Dudh Election 2026 #kolhapur #krishnamahadik #vinaykore
    Опубликовано: 9 дней назад
  • Sangli | “कासेगावचं पार्सल…” वक्तव्याने Jayant Patil - Sadabhau Khot संघर्ष पुन्हा पेटला! 3 недели назад
    Sangli | “कासेगावचं पार्सल…” वक्तव्याने Jayant Patil - Sadabhau Khot संघर्ष पुन्हा पेटला!
    Опубликовано: 3 недели назад
  • Sangli dilip patil speech | जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यानं पडळकर यांना धुतलं | av9marathi 5 месяцев назад
    Sangli dilip patil speech | जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यानं पडळकर यांना धुतलं | av9marathi
    Опубликовано: 5 месяцев назад
  • नादाला लागू नको..घोडा लावीन घोडा, पडळकर आक्रमक, निब्बार धुतलं; Gopichand Padalkar on Jarange Patil 2 года назад
    नादाला लागू नको..घोडा लावीन घोडा, पडळकर आक्रमक, निब्बार धुतलं; Gopichand Padalkar on Jarange Patil
    Опубликовано: 2 года назад
  • ♦️विजयी सभेत शहाजी बापूंच्या निशाण्यावर दीपक आबा ! जिकडं तुम्ही पराभव तिकडं म्हणतं काढला जाळ.. 2 месяца назад
    ♦️विजयी सभेत शहाजी बापूंच्या निशाण्यावर दीपक आबा ! जिकडं तुम्ही पराभव तिकडं म्हणतं काढला जाळ..
    Опубликовано: 2 месяца назад
  • Kolhapur ZP: कोल्हापूर जिल्हा परिषदेत जिल्हा बँक आणि गोकुळ सोबत झेडपी कोण घेणार ताब्यात? 1 месяц назад
    Kolhapur ZP: कोल्हापूर जिल्हा परिषदेत जिल्हा बँक आणि गोकुळ सोबत झेडपी कोण घेणार ताब्यात?
    Опубликовано: 1 месяц назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5