У нас вы можете посмотреть бесплатно इयत्ता दहावी मराठी | बोर्डाला येणारे प्रश्न | जाहिरात लेखन कसे लिहावे | मराठी पत्रलेखन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इयत्ता दहावी मराठी | बोर्डाला येणारे प्रश्न | जाहिरात लेखन कसे लिहावे | मराठी पत्रलेखन नोट्स PDF - http://creativelearning.co.in/sscmaha... नमस्कार विध्यार्थी मित्रांनो, Creative Math Marathi या आपल्या लाडक्या You Tube channel मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या You Tube channel वर आपण मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो. आपल्या channel वर इयत्ता दहावी गणित भाग 1, इयत्ता दहावी गणित भाग 2, इयत्ता नववी गणित भाग 1, इयत्ता नववी गणित भाग 2, आठवी गणित या गणित विषयांसोबत इयत्ता दहावी मराठी, इयत्ता दहावी इतिहास, इयत्ता दहावी भूगोल, इयत्ता दहावी विज्ञान भाग 1, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2, इयत्ता नववी मराठी, इयत्ता नववी विज्ञान भाग 1, इयत्ता नववी विज्ञान भाग 2 यांसारख्या विषयांवर मराठीमधून व्हिडियो बनवत असतो. About This Video: मित्रांनो इयत्ता दहावी मराठी विषयावर आपण हि व्हिडियो बनवलेली आहे. या व्हिडियो मध्ये आपण मराठी लेखन विभाग यावर चर्चा करणार आहोत. Some Other Playlist: 1. मराठी निबंध - • मराठी निबंध : शाळा बोलू लागली तर | marathi... 2. मराठी व्याकरण - • दहावी मराठी व्याकरण | समास - Marathi Gramm... 3. इंग्रजी व्याकरण - • दहावी इंग्लिश ग्रामर | English Grammar - T... Other Social Links: Telegram - https://t.me/+rjaJHeANk7RiMjI9 Website - http://creativelearning.co.in/ Blog - http://mahendraghare.in/ Instagram - / creativemathmarathi Facebook Page - / creativemathmarathi नमस्कार मित्रांनो आपल्या "Creative Math Marathi" या आपल्या channel मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.. आपण आपल्या channel वर ८ वी ते 12 वी पर्यंतच्या गणिताच्या video upload करणार आहोत.. तरी या video पाहण्यासाठी आणि गणित free मध्ये आणि सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपला channel subscribe करा.. #CreativeMathMarathi#EducationalVideo#Marathi