У нас вы можете посмотреть бесплатно पायगाव или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पायगाव शाळेतील बालमेळावा:लहान मुलांनी लावले स्वतःचे स्टॉल्स 🥰 #villagevlog #marathischool #balmelava नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आपल्या शाळेत झालेल्या 'बालमेळाव्याची' (आनंदनगरी) खास सफर घडवून आणणार आहे. यामध्ये आपल्या शाळेतील मुला-मुलींनी वेगवेगळे खाद्यपदार्थांचे आणि गमतीजमतीचे स्टॉल्स लावले आहेत. गावातील सर्व लोक, सरपंच आणि सर्व सदस्य या मेळाव्यात आवर्जून सहभागी झाले. सरांनी सर्वांचे स्वागत केले आणि कात्रीने रिबन कापून या शानदार बालमेळाव्याचे उद्घाटन झाले. मुलांनी स्वतः स्टॉल चालवून पैसे कमवण्याचा आणि ते डब्यात जमा करण्याचा जो निरागस आनंद लुटला आहे, तो खरंच पाहण्यासारखा आहे! व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! #BalMelava #MarathiVlog #SchoolLife #ZPSchool #VillageVlog #AnandNagari #MarathiYoutuber #GavakadchiShala #SchoolMemories #maharashtravillagelife #aagrikoli #aagri #aadivasi #public #kids #marathischool #village #publicreaction #food #enjoy #viral isclaimer: This video is created for entertainment and educational purposes only. The events shown are part of a school activity aimed at encouraging children's skills. All children participated happily and voluntarily. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.