У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्रात 17 हजार तलाठी पदांची मेगा भरती? | लवकरच जाहिरात | Talathi Bharti 2026 Latest Update или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📌 महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच तलाठी भरती 2026 जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महसूल विभागात सुमारे 17 हजार तलाठी पदे भरली जाणार आहेत. सध्या जिल्हानिहाय रिक्त पदांचा अहवाल तयार केला जात असून, अहवाल पूर्ण झाल्यानंतर भरतीची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील माहिती मिळेल 👇 • तलाठी भरती 2026 किती जागा • कोण अर्ज करू शकतो • परीक्षा कशी होणार • MPSC मार्फत भरती होणार का • मागील 2023 तलाठी भरतीची माहिती जर तुम्हीही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. सरकारी नोकरी, भरती अपडेट आणि स्पर्धा परीक्षा माहिती मिळवण्यासाठी चॅनलला Subscribe करा.