У нас вы можете посмотреть бесплатно वा न सरदेसाईंचे लोकनाट्यरंग _ ( तमाशा , लावणी , पोवाडा . . . इ. ) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वा न सरदेसाईंचे लोकनाट्यरंग नमस्कार , मी अंजली लिमये . आज थोडक्यात श्री वा न सरदेसाई ह्यांच्या लोकनाट्यरंगाविषयी माहिती करून घेऊ . लोकनाट्यात तमाशा , लावणी , पोवाडा , गण , गवळण , वग , कटाव , नांदी इ. प्रकारांचा समावेश असतो , हे आपल्या माहितीसाठी . श्री वा न सरदेसाई ह्यांनी लिहिलेले संपूर्ण लोकनाट्य ‘ राया , तुम्ही खट्याळ भारीच बाई ‘ हे त्रिदल प्रकाशन ,मुंबईतर्फे १९८३ प्रकाशित झाले आहे . तमाशा कला कलावंत विकास मंदिर , लालबाग , मुंबई ह्या संस्थेने १९८० मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत , वा न सरदेसाई ह्यांच्या ‘बकुळेचा दागिना ‘ ह्या लोकनाट्याला , वगनाट्य आणि गणगौळण ह्या दोन्ही विभागांत द्वितीय पारितोषिक मिळाले . ‘बकुळेचा दागिना ‘ हे वगनाट्य , सुप्रसिद्ध शाहीर मा. निवृत्ती पवार , मुंबई , ह्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे रंगाभूमीवर सादर केले. श्री वा न सरदेसाई ह्यांनी सन्याशाचं लगीन हे स्वतंत्र संपूर्ण लोकनाट्य * लिहिले .’ सन्याशाचं लगीन* हे स्वतंत्र संपूर्ण लोकनाट्य धुळ्याहुन निघणाऱ्या दैनिक स्वतंत्र भारत दिवाळी विषेशांक१९८४ मध्ये प्रकाशित झाले आहे . तमाशा कला कलावंत विकास मंदिर , लालबाग , मुंबई , तर्फे ' तमाशा वाड्मय निर्मिती ' विषयक आयोजित केलेल्या प्रक्षिक्षणवर्गात वा न सरदेसाई ह्यांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले .. कालावधी : २३.०२.१९८१ ते ०१.०३.१९८१ रोटरी क्लब , कोल्हापूर ' लावणी लेखन '* खुल्या स्पर्धेत वा न सरदेसाई ह्यांच्या लावणीला ( बेस्ट ऑफ फाइव्ह ) पारितोषिक देण्यात आले . स्पर्धेचे आयोजन १९९० - १९९१ सालातील . ' चंद्रशेखर आझादां ' वरील लिहिलेला पोवाडा जळगांव आकाशवाणीवरून दि. २७.०२.१९८१ रोजी प्रसारित . ' चंद्रशेखर आझादां' वरील पोवाडा नंदुरबारच्या जी . टी . पी . कॉलेजमधील मुलांकडून यूथफेसटीव्हल मध्ये केला गेला . वरील माहिती वा न सरदेसाई ह्यांच्या लोकनाट्य क्षेत्राबद्दल आहे . वा न सरदेसाईनी रंगभूमीवर साधारण ४० सुविहित प्रयोग केलेत . त्यात नाट्य लेखन , दिग्दर्शन , भूमिका ह्यांचा समावेश आहे . सरदेसाईनी एकूण चार नाटके लिहिली . त्यापैकी एक १९७१ साली झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत यशस्वी . सरदेसाईनी दोन बालनाट्ये लिहिली . दोन्ही बालनाट्ये मा सुधा करमरकर ह्यांच्या लिटिल थिएटर तर्फे मुंबईत सादर केली गेली . दोन्ही नाटके टी व्ही वर दाखविण्यात आली . नाटके आणि बालनाट्याबद्दल नंतर सविस्तर बोलू . . .