У нас вы можете посмотреть бесплатно झाडे तोडा वाडे बांधा ? नेत्यांचं नवं विज्ञान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
“मित्रांनो, आज आपल्याला असं विज्ञान शिकायला मिळणार आहे, जे ना शाळेत शिकवलं जातं, ना कॉलेजमध्ये… हे आहे नेत्यांचं स्पेशल विज्ञान! 😂” या जगात झाडं फक्त फोटोसाठी आहेत का? ऑक्सिजन सिलेंडरमध्ये तयार होतो का? चला मग, आज हसत-हसत थोडं विचार करूया आणि मग म्हणतात — जर झाडांपासून ऑक्सिजन मिळत असता, तर डॉक्टर सिलेंडर का लावतात? 😵💫 आता प्रश्न असा आहे — 👉 विज्ञान चुकीचं आहे की विधान? 👉 झाडं फक्त शोभेसाठी आहेत का? 👉 आणि सिलेंडरमध्ये ऑक्सिजन येतो तरी कुठून? 🤔 या व्हिडिओमध्ये आपण अशाच अजब, हास्यास्पद आणि डोकं फिरवणाऱ्या विधानांवर थोडा विनोद, थोडा टोमणा आणि थोडं खरं बोलणार आहोत 🌳😂 हा व्हिडिओ कोणाचा अपमान करण्यासाठी नाही, तर डोळे उघडण्यासाठी आहे — कारण झाडं नसतील तर सिलेंडर लावायला माणूसच उरणार नाही! 👉 हसा 👉 विचार करा 👉 आणि झाडं वाचवा 🌱 कमेंटमध्ये सांगा — तुम्हाला हे विधान ऐकून काय वाटलं? Production*:- GOLDFISSH MOTION PICHURES Credit list Writer: Shyam Pethkar Director: Abhijeet Sable Producer: Shital Sutwane Cast Anil lale Swapnil Shelke Praveen indu Kiiran Sharad Anup Bahad Shyam Deshmukh Harshal Bhatwalkar Creative Head Shyam Pethkar Kiiran Sharadh Praveen Indu Dop: Abhijeet Sable Editor: B Mayuresh Music: Shubham Waseval Casting: Casting Toli Costume: Geet Deshmukh Shweta Bhave Shelke Makeup: Abhijeet Deshmukh Thumbnail: Mayank Patelpaikq EP: Swapnil Shelke Poem Written By Vasant Abaji Dahake Special Thanks* 🙏 Niraj Deshmukh Kailash Girolkar ( yash associate) Mayur Jirapure (Hotel Asara) Deepak Ghate (Shubharambh events)