У нас вы можете посмотреть бесплатно Purandar Farmer Protest : विमानतळाला जागा द्यायला अजूनही गावकऱ्यांचा विरोध. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर आयटीपार्क हे विषय चर्चेत असतानाच आता एक बातमी आली आहे की स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध करायला पुन्हा एकदा सुरवात केली आहे. त्यामुळे विमानतळाचं काम रखडण्याची शक्यता वाढली आहे. याविषयीची संपुर्ण माहीती या व्हिडिओत घेऊया आणि सरकारसोबतच स्थानिकांची बाजू काय आहे हे ही समजून घेण्याचा प्रयत्न करुयात. While the topic of Purandar International Airport and Purandar IT Park is in the news, now there is news that local farmers have started opposing it once again. Due to this, the possibility of the airport work getting delayed has increased. Let's get all the information about this in this video and try to understand what the locals' side is along with the government. Purandar international airport news, Purandar IT park, Purandar farmers protest, Purandar airport latest update, Purandar project opposition, Pune airport relocation, Maharashtra development projects, farmers vs government, Purandar news today, पुरंदर विमानतळ बातमी, पुरंदर शेतकरी आंदोलन महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो. 📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी: आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल. Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.