У нас вы можете посмотреть бесплатно बायको समोर असले प्रश्न विचारता? जयंत पाटलांचे तुफान प्रश्न,फडणवीसांची धडाकेबाज उत्तरं,मुलाखत गाजली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#devendrafadnavis #jayantpatil #news #interview #video #shortsfeed #shortsvideo #shorts #maharashtra #livestream #livetv #varshabunglow Sunita Williams Return:नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले आहेत. नासाच्या क्रू-९ अंतराळवीर मिशनचा भाग असलेले चौघेजण मंगळवारी ५:५७ वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांपूर्वी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी २८६ दिवसांनी पृथ्वीवर उतरल्यानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. #NEWS @news @live Marathi News | #NASA #sunitawilliams #spacex #internationalspacestation #spacexdragon #marathi mahiti #astronaut नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले आहेत. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही ९ महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. त्यानंतर २८६ दिवसांनी निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासह स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलवर पृथ्वीवर दाखल झाले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी फ्लोरिडा पॅनहँडलजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरून पृथ्वीवर परतले. यावेळी त्यांना पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण जाणवले. सुनीता विल्यम्स यांनी स्पेस एक्स क्रू ९ ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर हात हलवत सगळ्यांना अभिवादन केलं आणि हसल्या. कॅप्सूलमधून बाहेर पडताना विल्यम्स यांनी हात हलवत आणि थंब दाखवला. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच या अंतराळवीरांना ४५ दिवस रिहॅबिलेटेशनसाठी पाठवण्यात येणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर अंतराळवीरांच्या सुरक्षित sunita williams return to earth live | परतण्यावर नासाने भविष्यातील मोहिमांसाठी एक मोठा धडा शिकायला मिळाला अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर नासाने या मोहिमेतील आव्हाने आणि स्पेस एक्सच्या सहकार्याची माहिती दिली. सुनीता विलियम्स यांचा 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक- नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. तसेच सुनीता विल्यम्स यांनी, 'अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला' म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे. News about Sunita Williams • SpaceX Dragon 5 जूनला सुनीता विल्यम्स गेल्या होत्या अंतराळात- सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले. Sunita Williams comes home after 286 days and 4,577 laps around Earth 286 days in space, 4577 orbits around the planet and flying over a distance spanning 195.2 million kilometres, Nasa astronaut Sunita Williams has safely returned home. The astronaut, who went on an eight-day mission to space with fellow astronaut Butch Wilmore, was forced the stay in zero gravity for nine months after the Starliner spacecraft she piloted to space developed multiple technical faults. What seemed to be a quick test certification flight, a process Suni had been familiar with thanks to her test pilot days in the US Navy, turned into a long stay filled with new adventures, record-shattering spacewalk and a political slugfest. nasa spacex live nasa spacex live sunita williams nasa spacex live stream nasa spacex crew 9 live stream nasa spacex crew dragon launch suni williams return suni williams return to earth sunita williams live report sunita williams live in space sunita williams return to earth live nasa sunita williams return to earth video nasa live sunita williams nasa live sunita williams return nasa live sunita williams return to earth in hindi sunita williams marathi news sunita williams latest news sunita williams latest news marathi sunita williams return to earth landing video nasa astronauts sunita williams nasa live today spacex sunita williams rescue splashdown spacex splashdown spacex live splashdown sunita williams splashdown crew9 splashdown landing sunita williams return sunita williams return live #live #shorts #comedy #music #shortsvideo #isro #livestream Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---