У нас вы можете посмотреть бесплатно गुढीपाडवा - का व कसा साजरा करावा? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राचाही प्रारंभ होतो. त्यामध्ये देवतांच्या जयंत्या व उत्सव येतात. या चैत्र महिन्यातील नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढी हे कशाचे प्रतीक आहे? पाडवा म्हणजे काय? गुढीपाडव्याचं महत्त्व काय? गुढी का उभा राहायला हवी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा "चैत्र नवरात्र विशेष" या कार्यक्रमातील हा गुढीपाडव्याचा एपिसोड संपूर्ण पाहा आणि इतरांनाही शेअर करा. आजच समय निरामय दिनदर्शिका मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://shorturl.at/aDC6R #gudhipadwa #gudipadwa #celebration #padwaspecial #podcast #Niraamaywellnesscenter #niraamayjeevan #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #fiveelementsofbody #humanbody #physical #mentalhealth #panchatattvas अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / @niraamaywellnesscenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.