У нас вы можете посмотреть бесплатно ३.मुंडक उपनिषद - दिवस १ सत्र ३ /1.Mundak upanishad. Day 1 session 3 (३१ जाने २६) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंडक उपनिषद (अभ्यासवर्ग क्र.१५९) : शिवगड अध्यात्म ट्रस्ट, मुरगूड, कोल्हापूर तर्फे ३१ जानेवारी २६ आणि १ फेब्रुवारी २०२६ या दोन दिवसात श्रीकृष्णनगरी, मुरगूड येथे आयोजित केला गेला. श्रुति माऊलीने सांगितलेला शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखवणारी आपली उपनिषदे.. त्यातील महत्त्वाच्या दशोपनिषादामधील एक उपनिषद म्हणजे "मुंडक उपनिषद" होय. ह्या उपनिषदात येणाऱ्या पारमार्थिक संकल्पना स्पष्ट करणारा अभ्यासवर्ग. प्रवचनकार: ह.भ.प. श्री.प्रदीप लघाटे. नागपूर. अधिक माहितीसाठी shivgadmurgud@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा. फोन / whatsapp - 9420547185 संकेत स्थळ - https://www.vedantbhaskar.org या प्ले लिस्ट मधील सगळ्या व्हिडीओ मध्ये व्यक्त केलेले विचार हे वक्त्याचे वैयक्तिक चिंतन व टिप्पणी असून त्याचा शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टशी काही संबंध व कायदेशीर जबाबदारी नाही. Mundak upanishad studies Presented by Shivgad Adhyatm Charitable Trust, Shrikrushna Nagari, Murgud, Kolhapur Discourse by H.Bh.P. Mr. Pradip Laghate, Nagpur Contact: shivgadmurgud@gmail.com Phone / whatsapp : 9420547185 Website: https://www.vedantbhaskar.org #drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #upanishad #शिवगड #kenopanishad #upanishads #upanishad #ishavasya #kenopanishad @SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @user-yb6wv2uq6u @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar