• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय... скачать в хорошем качестве

Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय... 1 день назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय...
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय... в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय... в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Nashik News प्रभाग २९ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय...

Join this channel to get access to perks:    / @nashiknews   NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या YOUTUBE चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या YouTube चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा    / nashiknews   नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या https://www.facebook.com nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय. नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Comments
  • tv9 Marathi Special Report | मुंबईत भाजप, महायुती पण ठाकरेंनी ठसा उमटवला 9 часов назад
    tv9 Marathi Special Report | मुंबईत भाजप, महायुती पण ठाकरेंनी ठसा उमटवला
    Опубликовано: 9 часов назад
  • Special Report Nashik | शिंदे गट आणि भाजपाकडून गुंडांना उमेदवारी | Zee24Taas 2 недели назад
    Special Report Nashik | शिंदे गट आणि भाजपाकडून गुंडांना उमेदवारी | Zee24Taas
    Опубликовано: 2 недели назад
  • Hitendra Thakur | 'कार्यकत्यांच्या मेहनतीमुळे विजय झाला' 1 день назад
    Hitendra Thakur | 'कार्यकत्यांच्या मेहनतीमुळे विजय झाला'
    Опубликовано: 1 день назад
  • Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार? 11 часов назад
    Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?
    Опубликовано: 11 часов назад
  • Malegaon Municipal Corporation मध्ये त्रिशंकू स्थिती इस्लाम पार्टीचे असिफ शेख NDTV मराठीवर EXCLUSIVE 14 часов назад
    Malegaon Municipal Corporation मध्ये त्रिशंकू स्थिती इस्लाम पार्टीचे असिफ शेख NDTV मराठीवर EXCLUSIVE
    Опубликовано: 14 часов назад
  • अरे टकल्या माझ्यापासून लांब रहा नाहीतर तुझ्यावर बसून तुझी चपाती करेन | Hasya Jatra | New Episode 79 12 часов назад
    अरे टकल्या माझ्यापासून लांब रहा नाहीतर तुझ्यावर बसून तुझी चपाती करेन | Hasya Jatra | New Episode 79
    Опубликовано: 12 часов назад
  • Nashik Mahanagar Palika| नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा, बोगस मतदारांवरून काय घडलं? 2 дня назад
    Nashik Mahanagar Palika| नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा, बोगस मतदारांवरून काय घडलं?
    Опубликовано: 2 дня назад
  • अजितदादांच्या पराभूत उमेदवार समर्थकांकडून मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या, Nashik मध्ये नेमकं काय घडलं? 1 день назад
    अजितदादांच्या पराभूत उमेदवार समर्थकांकडून मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या, Nashik मध्ये नेमकं काय घडलं?
    Опубликовано: 1 день назад
  • Special Report MNS Raj Thackeray | पुन्हा लढण्यासाठी राज ठाकरे तयार | Zee24Taas 9 часов назад
    Special Report MNS Raj Thackeray | पुन्हा लढण्यासाठी राज ठाकरे तयार | Zee24Taas
    Опубликовано: 9 часов назад
  • Nashik Election Result : निवडणुकीच्या विजयानंतर नाशिकच्या Mukesh Shahane यांचा विडिओ व्हायरल 1 день назад
    Nashik Election Result : निवडणुकीच्या विजयानंतर नाशिकच्या Mukesh Shahane यांचा विडिओ व्हायरल
    Опубликовано: 1 день назад
  • Bachchu Kadu | 'Ravi Rana यांच्या ताकदीचे मी कौतुक करतो' 12 дней назад
    Bachchu Kadu | 'Ravi Rana यांच्या ताकदीचे मी कौतुक करतो'
    Опубликовано: 12 дней назад
  • नाशकात Mukesh Shahane यांनी सुधाकर बडगुजरांच्या लेकाला आसमान दाखवलं 1 день назад
    नाशकात Mukesh Shahane यांनी सुधाकर बडगुजरांच्या लेकाला आसमान दाखवलं
    Опубликовано: 1 день назад
  • भाजप आमदार देवयानी फरांदे यांचे गंभीर आरोप | Nashik Election News | Devyani Farande BJP | SK3 2 дня назад
    भाजप आमदार देवयानी फरांदे यांचे गंभीर आरोप | Nashik Election News | Devyani Farande BJP | SK3
    Опубликовано: 2 дня назад
  • Girish Mahajan PC :नाशकात Eknath Shinde यांचा भाजपकडून धुव्वा; गिरीश महाजन ठरले किंगमेकर । News 17 часов назад
    Girish Mahajan PC :नाशकात Eknath Shinde यांचा भाजपकडून धुव्वा; गिरीश महाजन ठरले किंगमेकर । News
    Опубликовано: 17 часов назад
  • Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय 10 часов назад
    Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय
    Опубликовано: 10 часов назад
  • Nashik News प्रभाग क्रमांक १४ मध्ये उमेदवारास मारहाण; भुजबळांवर थेट आरोप... 2 дня назад
    Nashik News प्रभाग क्रमांक १४ मध्ये उमेदवारास मारहाण; भुजबळांवर थेट आरोप...
    Опубликовано: 2 дня назад
  • Nashik Mahapalika Voting News | नाशिक महापालिकेत ठाकरे पिछाडीवर? | Maharashtra Election News 1 день назад
    Nashik Mahapalika Voting News | नाशिक महापालिकेत ठाकरे पिछाडीवर? | Maharashtra Election News
    Опубликовано: 1 день назад
  • Nashik | शरद पवार गट, ठाकरे गट आणि MNS चा  Mukesh Shahane यांना पाठिंबा 3 дня назад
    Nashik | शरद पवार गट, ठाकरे गट आणि MNS चा Mukesh Shahane यांना पाठिंबा
    Опубликовано: 3 дня назад
  • Nashik Rada | नाशिकमध्ये मतदान केंद्रावर राडा; पैसे वाटप केल्याचा आरोप 2 дня назад
    Nashik Rada | नाशिकमध्ये मतदान केंद्रावर राडा; पैसे वाटप केल्याचा आरोप
    Опубликовано: 2 дня назад
  • मुंबईत सत्तेसाठी ठाकरेंनी ऑफर दिली तर? शिंदेंनी काय उत्तर दिलं? | Eknath Shinde | BMC Election | SA4 1 день назад
    मुंबईत सत्तेसाठी ठाकरेंनी ऑफर दिली तर? शिंदेंनी काय उत्तर दिलं? | Eknath Shinde | BMC Election | SA4
    Опубликовано: 1 день назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5