У нас вы можете посмотреть бесплатно निर्यात व्यवसाय शिकणाऱ्यांचे काय प्रश्न असतात? Challenges faced in export business Part 2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फेडरेशनकडे विविध क्षेत्रांमधून अनेक विद्यार्थी, उद्योजक आयात निर्यात व्यवसाय शिकण्यासाठी येतात. प्रशिक्षण घेताना आणि घेतल्यावरही अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि त्यांचे निराकरण झाले नाही तर ते पुढचा निर्णय घेऊ शकत नाही, त्याचे काम लांबते. त्यामुळे फेडरेशन नेहमीच त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करते, आम्हालाही काही गोष्टी माहित नसल्यास आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीच करीत राहणार. आमच्या अशाच मराठी अभ्यासू विद्यार्थ्यांचे साधारणपणे काय प्रश्न असतात आणि आम्ही त्यांना काय सांगतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापुढे ठेवतोय. कृपया व्हिडिओ पहिल्या नंतर आपले मत मांडा, आपले प्रश्न मांडा, आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद ! इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे, महाराष्ट्र 09637770033/ 44 #startexport #learnexport #importexportbusiness #howtostartexport #startimportexport #learnexport #startexport #importexportclass #inportexporttraining #importexportcourse #onlineimportexport #howtostartimportexport #howtostartexport #agricultureexport #indiaexport #exporttodubai #jnptporttour #bestimportexportclasses #bestimportexportcourse #bestimportexportinstitute #importexportmanagement #importexportlicenses