У нас вы можете посмотреть бесплатно कुरकुरीत चटपटीत मसाला पापड | Masala Papad 🫠🤤 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मसाला पापड हा एक चविष्ट व लोकप्रिय भारतीय स्टार्टर पदार्थ आहे. आपण रेस्टॉरंटला जेव्हा काहीही पदार्थ खायला जातो तेव्हा बऱ्याच वेळा आपण मसाला पापड घेतोच. तसेच कुरकुरीत पापडावर विविध ताज्या भाज्या व मसाले घालून तयार केला जातो. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची तसेच लिंबाचा रस यांचा सुरेख मेळ मसाला पापडला खास चव देतो. वरून चाट मसाला व शेव घातल्याने त्याची चव अधिक वाढते. मसाला पापड हलका, रुचकर आणि झटपट तयार होणारा पदार्थ असल्यामुळे तो पार्टी, उपवासानंतर किंवा जेवणापूर्वी खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्याची तिखट-आंबट चव सर्वांनाच आवडते. 😋 #masalapapad #kichan #cooking #cookingchannel #cookingvideo