У нас вы можете посмотреть бесплатно दुर्गदुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेरा मधील तेवीसवा ठिकाण अठरा कारखान्यांची "रायगडवाडी” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दुर्गदुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेरा मधील तेवीसवा ठिकाण अठरा कारखान्यांची "रायगडवाडी” प्रत्यक्ष शिवप्रभूचे वास्तव्य दुर्गदुर्गेश्वरवर होतं, त्या गडाचा पायथा म्हणजेच, १८ कारखान्यांपैकी काही कारखाने असलेली ऐतिहासिक "रायगडवाडी". रायगडासंदर्भातील अर्धअधिक खलबतं, राजकारण ज्या वाडीने पाहिले तिथं शिवरायांच्या काही सरदारांचे वास्तव्य देखील होतं. चीतदरवाजापासून खाली वाडीकडे उतरल्यानंतर डाव्या बाजूला आज तिथे निलगिरी आणि सुरुची झाडे दिसतात तीच पूर्वीची राजबाग होती. वाडीचं ग्रामदैवत श्रीझोलाई याशिवाय श्री सोमजाई, श्री वरदायिनी, हनुमान आणि श्री हरेश्वर शिवमंदिर देखील आहे.वाडीकडून छत्रनिजामपूरच्या दिशेने जाताना एक समाधी वृंदावन दिसते त्याच्याच अलीकडे हरेश्वराचे मंदिर आहे. तसेच काही समाधी शिळासुद्धा दृष्टीस पडतात. रायगड आणि रायगडवाडीवर काही काळ जिंजीच्या सिद्धीची सत्ता होती. त्याच्या काही खाणाखुणा वाडीत आढळून येतात.वाडीकडून रायगडाकडे जाणाऱ्या पायरी मार्गावर शेतात चौकोनी आकाराची खोल विहीर आहे. रायगडाची धान्य कोठारे याच वाडीत होती. गडावर लागणारा तांदूळ, पीठ, मीठ, भाजीपाला, दूध, फळफळावळ इत्यादी सर्व वस्तू रोज गडावर रवाना होत असत. काळ आणि गांधारीच्या मधोमध वसलेल्या, टकमक टोकाचा उत्तुंग कडा शतकानुशतके वाहत असलेली ही वाडी म्हणजे स्वराज्याची दौलत. . . . 📸:-@stories_by_roshan23 📸🙏 Voice:- Aalnkar patil 🤗 . . . #दुर्गदुर्गेश्वर_रायगडचा_समृद्ध _घेरा #रायगड_घेरा #raigad #raigadfort #sahyadri_yog #raigadfort #समृद्ध_घेरा #shivaji_maharaj #महाड #महाड_रायगड #shivaji_maharaj #trenddingsong #raigadkar # #mahadkar #treler #history #raigadkar #foryou #explore#mahadkar #raigad