У нас вы можете посмотреть бесплатно रामनवमीचे गिफ्ट! उद्या सकाळी 7 वाजता महिलांच्या खात्यात 2100+3000+850रु जमा होणार Ladki bahin yojana или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज रात्री 8 वाजता आयोजित प्रेस कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना उद्या होणाऱ्या रामनवमीचे गिफ्ट देण्याची घोषणा केली. उद्या 6 एप्रिल रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा होत असताना लाडक्या बहिणींना रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 7 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. एप्रिल महिन्याचा हा हप्ता 2100 रुपयांच्या स्वरूपात महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील. या हप्त्यासोबतच लाडक्या बहिणींना रामनवमीचे गिफ्ट 3000 रुपये देखील मिळणार आहेत. खरंतर गुढीपाडवा आणि रमजान ईदचे हे गिफ्ट आता रामनवमीच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होईल. मोफत गॅस सिलेंडर योजनेचे 850 रुपये देखील उद्या सकाळी 7 वाजेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात प्रशासनाकडून जमा केले जातील. लाडके बहीण योजनेचे हे अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओत दिलेले आहेत. हे अर्जंट आणि तातडीचे अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत आपण नक्की पोहोचवा आणि त्यासाठी व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून आपल्या यूट्यूब चैनल ला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. In a press conference held at 8 pm tonight, Maharashtra State Women and Child Welfare Minister Aditya Tatkare announced that the beloved sisters will be given a gift for tomorrow's Ram Navami. While the festival of Ram Navami is being celebrated across the country tomorrow, Sunday, April 6, the 10th installment of the Ladki Bahin Yojana will be deposited in their bank accounts from 7 am on the auspicious occasion of Ram Navami. This installment for the month of April will be deposited in the accounts of women in the form of Rs 2100. This money will be deposited in 12 out of 36 districts of Maharashtra. Along with this installment, the beloved sisters will also get a gift of Rs 3000 for Ram Navami. In fact, this gift of Gudi Padwa and Ramadan Eid will now be deposited in the accounts of women on the day of Ram Navami. Rs 850 of the free gas cylinder scheme will also be deposited in the accounts of the beloved sisters by the administration from 7 am tomorrow. These very important updates of the Ladke Bahin Yojana are given in this video. Please share this urgent and urgent update with all your beloved sisters and share the video for that. If you liked the video, please like the video and subscribe to our YouTube channel. Thank you. रामनवमीचे गिफ्ट! उद्या सकाळी 7 वाजता महिलांच्या खात्यात 2100+3000+850रु जमा होणार Ladki bahin yojana Ram Navami gift! Tomorrow at 7 am, Rs 2100+3000+850 will be deposited in the accounts of women under Ladki bahin yojana