У нас вы можете посмотреть бесплатно तांबड्या हुलग्याचं माडग|Hulgyach Madage|Horsegram Soup|खूप आरोग्यदायक पौष्टीक असे आईच्या हातचे सुप или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कृती: सर्वात आधी आपल्याला हुलगे चांगल्याप्रकारे भाजून घ्यायचे आहेत हुलगे भाजून घेतल्यानंतर ते चांगल्या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, जात्यावर, मिक्सरवर किंवा गिरणीवर दळुन आणले तरी चालेल, त्याच्यानंतर आपल्याल चुलीवर पाणी गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकून अर्ध कच्चा शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार इथे तुम्ही मीठ टाकून घ्या, इथे तुम्हाला तिखट किंवा गोड पाहिजेल असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट किंवा साखर वापरू शकता. आणि नंतर आपण जे हुलगे बारीक करून घेतलेले आहेत, त्याला गरम पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचा आहे.एका वेगळ्या भांड्यामध्ये, आणि ते आपल्याला चुलीवरच्या गरम पाण्यामध्ये एक सारखं वैरून घ्यायचा आहे. 20 ते 25 मिनिटे चांगले शिजवून झाल्यानंतर आपलं माडग आता तयार झालं आहे. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद. माझ्या चॅनेलची सबस्क्रीप्शन लींक- / @sushilaburute साहित्य: • 300 ग्राम तांबडे हुलगे • 100 ग्राम तांदूळ • मीठ चवीनुसार Ingredients: • 300gm Kulith/Horse gram/Tambade Hulage • 100 gram rice • Salt to taste #hulgyachmadag #Horsegramsoup #Kulithsoup #हुलग्याचेमाडग #हुलग्याचमाडग #horsegram #kulith