У нас вы можете посмотреть бесплатно Sangamner Hanuman Rath Yatra Rada | संगमनेर मधील हनुमान रथ यात्रेत राडा? ढोलताशा सलामी वरुन वाद или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Sangamner Hanuman Rath Yatra Rada | संगमनेर मधील हनुमान रथ यात्रेत राडा? ढोलताशा सलामी वरुन वाद Sangamaner News Sangamaner Waad Balasaheb Thorat Amol Khatal Sangamner Khatal Vs Thorat Vikhe vs Thorat Sangamner Update Hanuman Jayanti Sangamner Hanuman Jayanti Rada अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो.. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथ यात्रा काढली होती. तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो. संगमनेरातील या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिलाची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली.. रथ यात्रा सुरु होताच उपस्थित ढोल पथकाने आम्हाला वाजू दिल नाही, सलामी देण बाकी असल्याचा आक्षेप घेत रथ यात्रा रोखण्याचा प्रयत्न करत असताना वादंग झाल्याच पाहायला मिळालं. काही काळासाठी अक्षरशः तनाव निर्माण झाला. पोलीस आणि आमदार अमोल खताळ यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडल्यानं महिलांनी नाराजी व्यक्त केली. अखेर मध्यस्थी करत हनुमान रथ पुढे गेला मात्र अशा पद्धतीने महिलांना मान असताना त्याठिकाणी पुरुषांनी किरकोळ कारणावरून राडा घालण्याचा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. #sp24taas #sangamner #hanumanjayanti #hanumanjanmotsav #ahilyanagarnews #hanumanjanmotsav2025 #shirdi #amolkhatal #balasahebthorat