У нас вы можете посмотреть бесплатно Goraksha in maharashtra : गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात आ. सदाभाऊ खोत मैदानात का उतरले? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#goraksha #sadabhaukhot #devendrafadanvis 0:00 प्रोमो 1:33 इन्ट्रो 2:52 फुरसुंगीच्या गोशाळेत काय घडलं? 9:00 आमदार खोतांना धक्काबुक्की? 12:22 मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातलं? 14:34 मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत? 17:13 सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले? 20:15 गोवंश हत्याबंदीने शेतकऱ्यांना फटका कसा? 25:25 गोरक्षकांवर राजकीय वरदहस्त? 35:51 सदाभाऊ आत्ता जागे झाले? 41:17 गोवंश कायदा रद्द व्हावा? 43:15 निलेश राणेंशी वैर का? 45:31 कर्जमाफी होणार? 49:15 आश्वासन पाळणार? 53:53 कापूस आयातीवर भूमिका काय? 01:01:15 केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा? 01:02:29 शक्तिपीठ महामार्गाला समर्थन? 01:04:26 कंत्राटदाराची घरं भरण्यासाठी शक्तिपीठ? 01:06:04 शेवट कथित गोरक्षकांच्या धुडगुसामुळे जनावरांचे बाजार मोडकळीस आले आहेत. गोरक्षक गोवंशासह म्हशीची वाहतूक अडवून शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून पैसे घेत आहेत. त्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याचा धाक दाखवला जात आहे. अलीकडेच गोरक्षकांच्या या दहशतीचा अनुभव क्रांती रयत संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच गोवंश कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. परंतु गोरक्षकांची दहशत राजकीय वरदहस्तामुळे वाढली आहे? २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला त्यावेळी सदाभाऊ शांत का राहिले? सदाभाऊ गोहत्येचं समर्थन करत आहेत? सदाभाऊ यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत? या सगळ्या धडक प्रश्नांची थेट उत्तरं जाणून घेऊया या मुलाखतीतून.... The cattle markets have been disrupted due to the violence of alleged cow vigilantes. Cow vigilantes are taking money from farmers and traders by stopping the movement of cattle and buffaloes. For this, the threat of the Cow Slaughter Ban Act is being used. Recently, Kranti Rayat Sanghatana MLA Sadabhau Khot has experienced this terror of cow vigilantes. Therefore, he has met Chief Minister Devendra Fadnavis. He has also demanded amendments to the Cow Slaughter Act. But has the terror of cow vigilantes increased due to political favors? Why did Sadabhau remain silent when the Cow Slaughter Ban Act was implemented in 2015? Is Sadabhau supporting cow slaughter? Does the Chief Minister not listen to Sadabhau? Let's find out the direct answers to all these shocking questions from this interview.... Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - / agrowon इंस्टाग्राम - / agrowondigital ट्विटर - / agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान