У нас вы можете посмотреть бесплатно The Panama Jungle Mystery: What Happened to Kris and Lisanne? | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
२०१४ साली दोन डच मुली पनामाच्या एका डोंगरवर ट्रेकला गेल्या होत्या. सकाळी चढून दुपारी उतरून रिटर्न घरी यायचं असा त्यांचा Plan होता. सगळं नीट होतं. पण नंतर त्या दोघी रहस्यमयी पद्धतीने गायब झाल्या. पुढे फक्त सापडली त्यांची Bag, एक Camera, त्यांचे Mobile आणि त्यांची हाडं ! पण या कॅमेरामधून काही गोष्टी समोर आल्या. नेमकं काय होतं त्या कॅमेरामध्ये? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ! #PanamaMystery #KrisKremers #LisanneFroon ( Panama jungle mystery, Kris Kremers case, Lisanne Froon story, El Pianista trail, Unsolved hiking case, Dutch girls disappearance, 2014 missing case, Night photos mystery ) टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/