У нас вы можете посмотреть бесплатно Kothli Gadh Trek | पेठचा किल्ला | Peth Fort |कोथळी गड |मराठी शौर्याचा रक्तरंजित इतिहास…| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Kothli Gadh Trek | पेठचा किल्ला | Peth Fort |कोथळी गड |मराठी शौर्याचा रक्तरंजित इतिहास…|#trekking @mikokaniharshad8045 Kothli Gadh Trek | पेठचा किल्ला | Peth Fort |कोथळी गड |मराठी शौर्याचा रक्तरंजित इतिहास…|#trekking @mikokaniharshad8045 कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत. कोथळीगड नाव :कोथळीगड उंची :४७२ मीटर/१५५० फूट प्रकार :गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: बिकट ठिकाण :महाराष्ट्र जवळचे गाव :पेठ(ता.कर्जत जि.रायगड) डोंगररांग :कर्जत-भिमाशंकर हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला; त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले. ****************************************************** Baground Music credit : 1)You Tube Library 2) IN Audio - Infraction Story of Us 3) Song: Ikson - New Day (Vlog No Copyright Music) Music provided by Vlog No Copyright Music. Video Link: • Ikson - New Day (Vlog ... ………………………………………………………………………… Content Cover: Kothli gad (कोथळी गड )Trek #Kothli gad (कोथळी गड )Trek #sahyadri #travel ****