У нас вы можете посмотреть бесплатно सांगलीसाठी द्राक्ष संशोधन केंद्र मंजूर, मात्र अद्याप ते सुरू नाही यासाठी बजेटमध्ये तरतूद करा ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र विधानसभेत सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन होते. मात्र अनियमित हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी पूर्वी बजेटमध्ये मंजुरी देण्यात आली होती, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करत द्राक्ष संशोधन केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावर मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर देताना, हा विषय तपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्राधान्याने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. #MaharashtraAssembly #Sangli #GrapeFarmers #FarmersIssues #AgricultureMatters #SupportFarmers #GrapeResearchCenter