У нас вы можете посмотреть бесплатно एकदा अशी बनवा मिक्स गावरान झणझणीत भाजी | अर्धी भाकर जास्त खाताल | Spicy Village Style Mix Veg Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एकदा अशी बनवा मिक्स गावरान झणझणीत भाजी | अर्धी भाकर जास्त खाताल | Spicy Village Style Mix Veg Recipe | Maharashtrian Gavran Bhaji आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीची मिक्स झणझणीत भाजी. साध्या भाज्यांपासून तयार होणारी ही मसालेदार भाजी इतकी चविष्ट लागते की खरंच अर्धी भाकर जास्त खाताल! 😋🔥 साध्या घरगुती भाज्या, गावरान मसाले आणि लसणाचा खमंग स्वाद यामुळे ही भाजी इतकी चविष्ट लागते की खरंच अर्धी भाकर जास्त खाताल. मसालेदार, झणझणीत आणि अस्सल गावाकडची चव देणारी ही रेसिपी ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, पोळी किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते. दररोजच्या जेवणासाठी सोपी आणि झटपट तयार होणारी ही मिक्स गावरान भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर 👍 लाईक करा, 📲 शेअर करा आणि अशाच गावरान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😊 धन्यवाद 🙏 🥬 मुख्य साहित्य: अर्धा गड्डी मेथी, अर्धी गड्डी आंबट चुका, अर्धी गड्डी करडईची भाजी, १ वाटी हरभऱ्याची डाळ, १०–१५ हिरव्या मिरच्या, ८–१० लसणाच्या पाकळ्या, दीड चमचा मीठ (चवीनुसार), अर्धा चमचा जिरे, १ वाटी शेंगदाणे, १ चमचा ज्वारीचे पीठ. 🔥 तडक्यासाठी साहित्य: १ पळी तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, १ चमचा ठेचलेला लसूण, १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर. ------------------ mix gavran bhaji गावरान भाजी recipe zhanzhanit bhaji मिक्स झणझणीत भाजी spicy village style bhaji महाराष्ट्रीयन gavran bhaji no onion bhaji कांदा नसलेली भाजी lasun wali bhaji लसूण फोडणीची भाजी bhakri special recipe भाकरसोबत भाजी jowar bhakri bhaji बाजरी भाकर भाजी spicy mix veg curry घरगुती गावरान रेसिपी authentic marathi recipe पारंपरिक मराठी भाजी daily lunch veg recipe मसालेदार मिक्स भाजी ....................... #tags #MixGavranBhaji #झणझणीतभाजी #MaharashtrianRecipe #GavranStyle #SpicyMixVeg #भाकरस्पेशल #MarathiCooking