У нас вы можете посмотреть бесплатно वसईत महिला दिनालाच सापड़लं नवजात स्री जातीचं अर्भक ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Newborn Baby Girl Found Abandoned in Vasai on Women’s Day वसई पूर्वेतील वसंतनगरी सिग्नलजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला दिनाच्या दिवशीच एका नवजात मुलीला अज्ञात व्यक्तीने टाकून दिल्याचे आढळून आले. ही घटना माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नवजात बालिकेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यानंतर बालिकेला जिल्हा पालघरच्या बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे. समितीच्या आदेशानुसार पुढील व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत. अशा स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. वसईत महिला दिनालाच सापड़लं नवजात स्री जातीचं अर्भक ! #VasaiNews #BreakingNews #VasaiEast #PalgharNews #BabyGirl #WomenDay #MaharashtraNews #LocalNews Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...