У нас вы можете посмотреть бесплатно आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा ;आणि कितीही पुरणभरा तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by Jyoti или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गुढीपाडवा, होळी, नागपंचमी किंवा कोणताही सण असो – पारंपरिक गोड पदार्थ म्हटला की सर्वात आधी आठवते ती म्हणजे पुरणपोळी 😋 या व्हिडिओमध्ये आपण अगदी मऊ, पातळ आणि तोंडात विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ते सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चणाडाळ, गूळ आणि वेलचीच्या सुगंधाने भरलेली ही पुरणपोळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल. ¥ पुरणपोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया - या प्रमाणात बरोबर 5 ते सहा 6 प्रमाणात तयार होतात साहित्य व प्रमाण एक कप चण्याची डाळ एक कप गूळ एक कप घट्ट भरून गव्हाचे पीठ दोन टेबलस्पून मैदा एक टेबलस्पून साजूक तूप चवीपुरते मीठ पाव चमचा वेलची जायफळ पूड आवडीप्रमाणे पोळी शेकण्यासाठी तेल किंवा तूप #Holispecialpuranpoli #puranpolbyjyotirecipe #Jyotibarkalerecipepuranpoli #jyotisrecipe #yourfoodlab