У нас вы можете посмотреть бесплатно भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे | श्री स्वामी समर्थ कथा व महिमा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र, महिमा आणि उपदेश या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांनी अक्कलकोट येथे हजारो भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कृपेने अनेकांचे दुःख दूर झाले आणि जीवनाला दिशा मिळाली. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्याल: स्वामी समर्थांचे जीवन अक्कलकोटमधील वास्तव्य भक्तांवरील कृपा चमत्कार कथा स्वामींचे उपदेश नामस्मरणाचे महत्त्व स्वामी समर्थांचे प्रसिद्ध वाक्य – भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.आजही लाखो भक्तांना धैर्य देते. श्री स्वामी समर्थ 🙏 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा 🙏 चॅनेल सबस्क्राइब करा शुभ संकेत 🙏 भक्तांपर्यंत शेअर करा #SwamiSamarth #AkkalkotSwami #SwamiSamarthMarathi #DattaAvatar #ShubhSanket