У нас вы можете посмотреть бесплатно हॉस्पिटलमध्ये मोठा धक्का! अपर्णाच्या तोंडून “कान्हा” नाव ऐकताच सखी स्तब्ध 😳 | सरकारचा नवा डाव? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या लपंडाव मालिकेत जबरदस्त थरार! 🔥 सखी कुल्फीसाठी आणि कान्हा आपल्या आई अपर्णासाठी — दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये सायकेट्रिस्टकडे अपॉइंटमेंट घेतात. नशिबाचा खेळ असा की दोघांचे मार्ग पुन्हा एकत्र येतात. पार्किंगमध्ये सरकारची भेट कान्हाच्या आजीशी होते. सरकार थेट इशारा देते — “शस्त्र वापरायला मला फार आवडतं…!” 😡 दरम्यान, हॉस्पिटलमध्ये अपर्णा घाबरलेली आणि गोंधळलेली असते. सखी तिची काळजी घेत विचारते — “तुम्ही कोणासोबत आलात?” अपर्णाच्या तोंडून “कान्हा” हे नाव बाहेर पडताच सखी पूर्णपणे हादरते! 😳 आता सखीला काय संशय येणार? कान्हाची लपलेली ओळख उघड होणार का? आणि सरकारचा पुढचा डाव कोणावर? पाहा आजचा थरारक भाग! 🎭🔥