У нас вы можете посмотреть бесплатно मुलांना शारिरिक शिक्षा कराव्यात का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज पालक असलेल्या आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी लहानपणी आपल्या आईवडिलांकडून अनेकदा सपाटून मार खाल्ला असेल. आपण आधुनिक बालसंगोपन शिकलेले असल्याने आपल्या मुलांना बहुतेकदा मारायचं टाळतो. मात्र लहान मुलं अनेकदा असं काही वागतात की त्यांना एक सणसणित 'ठेवून द्यावीशी' वाटते, त्यांना बदडावंसं वाटतं किंवा 'त्यांच्या भल्यासाठी' त्यांना काहीतरी शारिरिक शिक्षा कराविशी वाटते. मुलांच्या कोणत्याही वागण्याने आपल्याला अनावर राग आला तर त्यांना शारिरिक शिक्षा करावी का? अशी शिक्षा केली, करत राहिलो तर त्याचा मुलांवर काय परिणाम होतो? आणि आपल्या ह्या अनावर रागाचा मुलांच्या भल्यासाठी सकारात्मक वापर कसा करावा ह्या विषयी सांगत आहेत बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल. (Dr. Shukla's shirt in this video is gifted to us by RushMe Fashions. The shirt is from their 'Bachpan' collection, crafted by them with a lot of love our childhood memories! visit : https://rushmefashions.com/)