У нас вы можете посмотреть бесплатно डॉ. बाबा आढाव—कष्टकऱ्यांचा खरा आवाज | Dr. Baba Adhav или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बोलण्यावर मर्यादा येवू लागल्यात. काय बोलायचं त्याचे नियम आखले जावू लागलेत. अशा समयी बिंदास बोलण्यासाठीचे प्रभावी माध्यम म्हणजे बोल बिंदास. इथं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रातील अनोख्या आणि लोककुतूहलाच्या विषयावर बोललं जाईल, बिंदासपणे अगदी तुमच्या मनातलं.... . . . Title : डॉ. बाबा आढाव—कष्टकऱ्यांचा खरा आवाज | Dr. Baba Adhav Description : हमाल-कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवलेले एक समाजयोद्धा. डॉक्टरकी आणि नगरसेवकपदाचा त्याग करून त्यांनी संपूर्ण आयुष्य वंचित, असंघटित कामगार, शेतकरी, महिलां, रिक्षाचालक, आणि भटक्या-विमुक्त बांधवांच्या सन्मानासाठी दिलं. ‘हमाल पंचायती’ पासून ‘एक गाव एक पाणवठा’, देवदासी निर्मूलन, सामाजिक सुरक्षा कायदे, पुनर्वसन, कामगार संघटन… प्रत्येक चळवळीच्या अग्रस्थानी उभे राहून त्यांनी समतेचा, न्यायाचा आणि मानवी सन्मानाचा दीप पेटता ठेवला. त्यांचा वारसा—मानवतेसाठीचा लढा. बोल बिंदास तर्फे डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण आदरांजली. ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👉 पाहा आणि शेअर करा – कारण सत्य जाणणं महत्त्वाचं आहे! 🎥 #Bolbindas प्रस्तुत एक व्हिडिओ ! Check out - Sainath hospital: https://sainathhospital.com/ आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवे व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. Labour rights activist Hamal Panchayat Worker movement India Unorganized workers Social reformer Maharashtra Connect With Us On 🔎 ➡️ Facebook : /ucdrqhr5uroembunw3drcf0a ➡️ Whatsapp: whatsapp.com/channel/0029VbAXpkXHltY45fGHW73B ➡️ Instagram : instagram.com/bolbindasss?igsh=bnc3Nmt6aWRmcHFs #BreakingNews #Bolbindas #MarathiBreaking #RealStory #MarathiNews #MarathiReel #MarathiYouTube #IndiaNew Instagram / bolbindasss Facebook / ucdrqhr5uroembunw3drcf0a Twitter https://twitter.com/home