У нас вы можете посмотреть бесплатно करुणात्रिपदी पठण | वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज | श्री दत्त भक्ती | Gurudev Datta или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
॥ श्री गुरुदेव दत्त ॥ दत्त सांप्रदायातील सर्व दत्तभक्तांसाठी अत्यंत भावपूर्ण अशी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज (टेंबे स्वामी महाराज) यांची काव्यरचना असलेली ही करुणात्रिपदी सादर करत आहोत. दत्तभक्तीमध्ये ज्या प्रकारे विष्णूपदा ला विशेष स्थान आहे, त्याचप्रमाणे या करुणात्रिपदीला देखील दत्त सांप्रदायात अत्यंत महत्त्व आहे. दत्तभक्तांच्या भक्तीचा जणू हा कळसच मानला जातो. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांच्या प्रत्येक शब्दामध्ये दत्तभक्तीची करुणा, भक्तीभाव आणि ईश्वराशी असलेले आत्मीय नाते प्रकट होते. “भाव तेथे देव” या उक्तीप्रमाणे, या पवित्र रचनेला स्वरांमधून भावनिक साद घालण्याचा व भक्तीभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न नातू गुरुजींनी केला आहे. या सादरीकरणातून प्रत्येक दत्तभक्ताच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित होवो, हीच प्रार्थना. 🙏 श्री दत्त जय दत्त 🙏 👉 व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा 👍 Share करा 🔁 आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका 🔔 👉 आपल्या प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा. #दत्तभक्ती #दत्तभजन #दत्तस्तोत्र #करुणात्रिपदी #टेंबेस्वामीमहाराज #वासुदेवानंदसरस्वती #श्रीदत्तजयदत्त #दत्तसांप्रदाय #MarathiBhajan #MarathiDevotional #DattaBhakti #Dattatreya #SpiritualMarathi #DevotionalSongs #BhaktiGeet #TembeSwami