У нас вы можете посмотреть бесплатно Pets ना समजून घेता येतं का?| Dr. Khagol Chavhan | Marathi Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपण बघितलं pets ची काळजी कशी घ्यायची, या भागामध्ये आपण pets च्या behaviour बद्दल जाणून घेणार आहोत! Pets agressive का होतात? रस्त्यावरची कुत्री मागे का लागतात? कुत्र्या-मांजरांना chocolate का देऊ नये? कशामुळे विषबाधा होऊ शकते? म्हाताऱ्या pets ची काळजी कशी घ्यायची? Pets communicate कसं करायचं? या सगळ्यावर आपण ह्या भागात चर्चा केली आहे डॉ. खगोल चव्हाण (Veterinarian,पशुवैद्य) यांच्याशी! मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Khagol Chavhan. Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/1Syp... #AmukTamuk #marathipodcasts Chapters | Pets Part - 2 00:00 - Introduction 02:46 - How to understand dogs behavior 11:59 - How to understand cats behavior 20:09 - Behavioral changes in cats and dogs 22:59 - How to train pets 35:17 - How to take care of cats 37:59 - Cat food 41:32 - Dog food 47:58 - Seasonal changes in pets