У нас вы можете посмотреть бесплатно ITI courses after 10th Standard: - Part 1 || १० वी नंतर चे I. T. I. कोर्सेस || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हा व्हिडिओ ३ भागामध्ये बनविला आहे भाग १ : १० वी नंतर ITI कोर्सेस कोणते आहेत (जे जवळपास सर्व कॉलेज मध्ये असतात) आणि त्याचबरोबर ITI करण्याचे फायदे काय असतात याबद्दल या व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे. भाग २ : १० वी नंतर ITI कोर्सेस कोणते आहेत जे सहसा सरकारी कॉलेज मधेच मिळतात. खूपच कमी प्रमाणात खाजगी ITI कॉलेज मध्ये मिळतात. भाग ३ : जे कोर्सेस कॉलजे मध्ये सहसा भेटत नाहीत मात्र अश्या कोर्सेस ची मागणी खूप आहे.