У нас вы можете посмотреть бесплатно तोडू नकोस घरटे.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री गजानन प्रसन्न श्री रसाई देवी प्रसन्न रंगदेवता, नाट्य रसिक आणि भारतीय सैन्याला विनम्र अभिवादन करून कै. श्री. दत्तोपंत गोरे आणि कै. जनार्दन दाते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदगावकर बंधू श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त सहर्ष सादर करीत आहोत दोन अंकी हृदयस्पर्शी नाटक श्री. गणेश हिर्लेकर लिखित श्री. संतोष सनगरे दिग्दर्शित तोडू नकोस घरटे सदर नाटकातील कलावंत आणि तंत्रज्ञ धुम्रपान आणि मद्यपान याचे समर्थन करत नाहीत. पात्र परिचय सोनल कु. आर्या ठीक सतीश श्री. सचिन नांदगावकर वासू श्री. दिपेश नांदगावकर काळाराम श्री. दुर्गेश नांदगावकर राजा श्री. वैभव नांदगावकर प्रियेश श्री. दिपेश उर्फ किरण नांदगावकर तरुण श्री. विशाल नांदगावकर आणि नुरा श्री. राकेश नांदगावकर तंत्र सहाय्य नेपथ्य श्री. महेश धालवलकर प्रकाशयोजना श्री. मिलिंद पाटील आणि श्री. मनोज कदम रंगभूषा श्री. संजय मुढे आणि सहकारी ध्वनी संकलन श्री. तुषार पांचाळ आणि श्री. राजकुमार मेस्त्री लेखक श्री. गणेश हिर्लेकर निर्माता श्री. नांदगावकर बंधू पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन श्री. संतोष सनगरे विशेष सहाय्य श्री. प्रशांत गोरे श्रीमती दया गोरे श्री.सौरभ लिंगायत श्री. किरण जोशी श्री. सुभाष नांदगावकर (रत्नागिरी) श्री. अक्षय पांचाळ श्री. महेश सत्यवान नांदगावकर श्री. आदेश होतेकर श्री. प्रशांत नांदगावकर श्री. विनायक नांदगावकर श्री. किरण अंकुश पांचाळ श्री. विराज नांदगावकर श्री. विलास नांदगावकर डॉ. दीपक गोखले श्री. प्रकाश साळवी कु. नम्रता नांदगावकर मोरया माझा नवेदर वाडीचा राजा माघी गणेशोत्सव मंडळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेदर सुतारवाडी, मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापन समिती समस्त नांदगावकर, पांचाळ बंधू आणि सर्व शुभचिंतक... #मराठी #मराठीनाटक #Todunakosgharate #todunkosgharte #nandgaonkar #नांदगावकर