У нас вы можете посмотреть бесплатно गगनगिरी महाराज मठ खोपोली | gagangiri Maharaj math khopoli | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गगनगिरी महाराज मठ खोपोली | gagangiri Maharaj math khopoli | #gagangirimaharaj #khopoli Hiiiii Friends 🙏🙏☺️ Welcome to my Channel 💞💗💞 This video is about : हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. गगनगिरी महाराज मठ खोपोली तर आज मी तुम्हाला थोडक्यात या मठाच्या विषयात माहिती देणार आहे.तुम्ही जर ह्या मठांमध्ये आत्ता पर्यंत गेले नसेल तर नक्की तुम्ही एकदा जाऊन या.सर्वात प्रथम इथे जाण्याचा रस्ता कसा आहे तो बघूया.तुम्ही कुठूनही येत असाल तर तुम्ही कर्जत किवा खोपोली ट्रेन पकडा.तुम्ही खोपोली ला उतरल्यावर बाहेर पडताच तुम्हाला रिक्षा स्टॅन्ड दिसेल.तिथे तुम्हाला शेअरिंगच्या रिक्षा मिळून जातात. तर एका सीटचे तुम्हाला पंधरा रुपये मठापर्यंत जाण्यासाठी दयावे लागतील. मठामध्ये जाण्यासाठी कोणताही ड्रेस कोड नाही आहे. ज्या महिलांची लग्न झालेले आहेत त्या साड्या किंवा ड्रेस घालून जाऊ शकतात. तिथे कसलेही बंधन नाही आहे आणि पुरुषही कोणतेही कपडे घालून जाऊ शकतात तिथे धोती कुर्ता वगैरे काही असं ऑप्शन दिलेलं नाहीये.मठाच्या आत जाताच तुम्हाला उजव्या हाताला चप्पलच स्टॅन्ड मिळेल तिथे एका माणसाचे एक रुपये घेतले जातात. तुम्हाला एका माणसाचे एक रुपया दोन माणसाचे दोन रुपये तीन माणसाचे तीन रुपये असे द्यावे लागतीत. तुम्ही दहाच्या दरम्यान जर तिथे गेले असाल.तर तुम्हाला काउंटर वरती कुपन वगैरे दिले जातात तर तुम्ही तिथे कूपन पण घेऊ शकता कारण की कुपन चा टाइमिंग जो असतो तो 10:00 ते 12:30 पर्यंतच असतो.त्या नंतर कुपन दिले जात नाही.आणि त्याच कुपन वरती तुम्हाला महाप्रसाद मिळतो.पण आमच्या नशिबात हा महाप्रसाद नव्हता कारण की मेगा ब्लॉक असल्यामुळे आम्हाला ट्रेन लवकर मिळाली नाही आणि त्या कारणाने आम्ही खोपोली ला 12:30 नंतर पोहोचलो लग भग 1:00 च्या दरम्यान त्यामुळे कुपन काऊंटर बंद झाले होते.पण मी तिथे नोटीस केलं की जे लोक हे प्रसाद ग्रहण करत होते. त्यांना स्वतःचे ताट स्वतः धुवावे लागते आणि ते पण स्वच्छ नाही झाले तर ते तुम्हाला परत स्वच्छ करून ठेवायला सांगतात.तर मला ही गोष्ट खूप चांगली वाटली आणि अशे नियम सगळी कडे असायला हवे.जेवण वगैरे केल्यावरती तुम्ही लगेच घरी निघू नका.तुम्हाला गुहा दर्शन करायला जायला हवे. कारण की मठाच्या आतच गुहा दर्शन आहे.तुम्ही कोणालाही विचारा गुहा दर्शन कुठे आहे.कोणी पण सांगेल.ती जागा बघण्या सारखी आहे.तिथे आम्ही 3:00 ला गेलो होतो.आम्हाला परत येण्यासाठी 4:00 वाजले होते.मिनिमम 1:00 तास लागतो.तिकडचे वातावरण खूप फ्रेश आहे.माकड वगैरे तुम्हाला तिथे बघायला मिळतात.आणि तिथे जप केल्या जातो. त्यामुळे तिथे वातावरण एकदम शांत आहे if u like the video please Like 👍Share & SUBSCRIBE 🙏🙏 also press 🔔 button to get notification for new videos. For collaboration also can contact on my e-mail 👇 Keep watching 🙏☺️keep supporting 🙏 Thank you 🙏🙏❤️ Kalyankar Anju #kalyankaranju #dailyvlogs #puja #anjukalyankar