У нас вы можете посмотреть бесплатно कोकण बहरले शिमगा सणाला आणि ग्रामदेवाची पालखी आली आमच्या घराला | चिंचघर खेड २०२६ @UPDESHYESARE или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमच्या वाडीतील पालखी सोहळा पाहण्यासाठी मिळणार आहे कोकणात ग्रामदैवताची पालखी होळी झाल्यावर प्रत्येक वाड्यांवर घेऊन जाण्यात येते प्रत्येक ग्रामस्थ देवाला आपल्या घरी घेऊन जातात या सोहळ्यात सगळे चाकरमनी आवर्जून उपस्थित असतात आपल्या सुख दुःखाचे गाराने देवाला घालतात आणि आशीर्वाद घेतात या सर्व दिवसात गावोगावी आनंदाचं वातावरण असतं गाव गजबजलेली असतात गावाला जणू जत्रेचं स्वरूप येतं. याच दिवसाचं चित्रण या वीडियो मध्ये केले आहे. मित्रांनो व्हिडीओ आवडला असेल तर like करा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. @UPDESHYESARE