У нас вы можете посмотреть бесплатно ९०% शेतकरी ही मोठी चूक करतात – सेंद्रिय कर्ब दुर्लक्ष. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌱 ९०% शेतकरी ही मोठी चूक करतात – तुम्ही त्यात आहात का? 😱 जमिनीत सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) कमी असल्यामुळे ❌ खतांचा उपयोग होत नाही ❌ उत्पादन घटते ❌ माती जिवंत राहत नाही या व्हिडिओमध्ये जाणून घ्या👇 👉 सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकं काय? 👉 तो कमी असेल तर शेतीचं काय नुकसान होतं? 👉 ९०% शेतकरी कुठे चूक करतात? 👉 सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे सोपे व प्रभावी उपाय 🌾 ⚠️ जर तुम्ही अजूनही फक्त खत आणि पाण्यावर भर देत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा — नाहीतर मोठं नुकसान ठरलेलं आहे! 📢 हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने पाहायलाच हवा आणि उपयोगी वाटला तर 👍 Like करा 🔔 Subscribe करा 📲 Share करा — कारण माहिती हीच खरी शेतीची ताकद आहे! #सेंद्रियकर्ब #OrganicCarbon #SRTशेती #शेतीमाहिती #FarmerAwareness #SoilHealth #MarathiAgri #शेतकरी