У нас вы можете посмотреть бесплатно Rohit Pawar On Ajit Pawar Death: अजित पवारांच्या प्रकरणात FIR का होत नाही ? CID चं म्हणंण काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AjitPawar #RohitPawar राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता एक महिना पूर्ण झाला आहे, या महिन्याभरात राजकीय घडामोडी घडल्याच, पण दुसऱ्या बाजूला या घटनेवरुन झालेले आरोप सुद्धा चर्चेत आले. हे आरोप करण्यात आघाडीवर होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार. रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, हा अपघात नसून घातपात असल्याचे आरोप केले, वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. पण त्यानंतर त्यांनी आधी मरीन लाईन्स पोलिस स्टेशन आणि बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये जात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. पण दोन्ही पोलिस स्टेशन्समध्ये एफआयआर नोंद करुन घेण्यात आलीच नाही. पण या प्रकरणात एफआयआर दाखल का होत नाही ? रोहित पवार ही मागणी आक्रमकपणे करत असले, अगदी राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असले, तरी या प्रकरणात FIR का दाखल होत नाही ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/