У нас вы можете посмотреть бесплатно Raigad ZP Election 2026 | सत्ता कोणाची? किंगमेकर कोण? अध्यक्षपद कोणाकडे जाणार? संपूर्ण विश्लेषण । или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रायगड हा फक्त जिल्हा नाही, तर तो महाराष्ट्राच्या सत्तेचा ‘बॅरोमीटर’ आहे. इतिहास साक्षी आहे — Ram Sheth Thakur यांच्या एका मतामुळे Atal Bihari Vajpayee यांचे केंद्रातील सरकार कोसळले होते. आज पुन्हा एकदा रायगडमध्ये सत्तेचा मोठा खेळ सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष, भाजप 15 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 16 — पण तरीही स्पष्ट सत्ता नाही! भाजपाची ‘हनुमान झेप’, शेकापचा ऐतिहासिक पराभव, आणि ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे Sunil Tatkare यांची भूमिका — या सर्व समीकरणांचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये. अध्यक्षपद कोणाकडे जाणार? पालकमंत्रीपदावरून वाद कुठे थांबणार? आणि 2029 च्या निवडणुकांची बीजं इथंच पेरली जातायत का? पूर्ण विश्लेषण पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 👉 अशाच राजकीय विश्लेषणासाठी Ketaki Reports ला Subscribe करा. #Raigad #RaigadZP #MaharashtraPolitics #SunilTatkare #ShivSena #BJP #NCP #KetakiReports #PoliticalAnalysis #MaharashtraNews #RaigadPolitics #ZillaParishad