У нас вы можете посмотреть бесплатно पणदेरी लेणी (Panderi Cave) | मंडणगड | कोकण/माझा गाव | S For Satish или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकणातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावच्या पुरातन लेणी.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ७५ लेणी वेगवेगळया ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यातील दापोलीमध्ये पन्हाळेकाजी, खेड, कोळकेवाडी, कळंबस्ते, चिपळूण या ठिकाणी पुरातन लेणी पाहायला मिळतील. यातील अनेक ठिकाणच्या लेणी या दुर्लक्षित आहेत. काही लेण्यांपर्यंत पोचताही येत नाही. तर काही लेण्याच्या परिसरात वहिवाटअभावी गाळ साचला आहे. जुना इतिहास सांगणाऱ्या या लेण्यांकडे दुर्लक्ष केल जात आहे. पणदेरी येथील लेणी या काही लोक पांडवकालीन तर काही लोक बौद्धकालीन म्हणतात यावर संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या इथे आतमध्ये शंकराची पिंडी असून तिथे शंकर देवाची पूजा केली जाते. इथे पोचण्यासाठी तुम्हाला झाडाझुडपातून मार्ग काढत इथे पोचाव लागत. #pandericaves #mandangad #sforsatish व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला जरूर Subscribe करा! Follow me on Facebook / sforsatish Follow me on Instagram / s__for_satish चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ घेऊन तोपर्यंत बाय बाय !!