У нас вы можете посмотреть бесплатно Row house at amrutdham | नाशिक अमृतधाम रो हाउस | 9881115116 | Nashik property | Swaraj Kumavat или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Row house in amrutdham | नाशिक अमृतधाम रो हाउस | 9881115116 | Nashik property | Swaraj Kumavat नाशिक मधील प्रशस्त रो हाऊस नाशिक मधील अमृतधाम परिसरात नवीन 2bhk आणि 3bhk रो हाऊस. यामध्ये 8 रो हाऊस आहे. यात दोन कॉर्नर आणि 6 मधले रो हाऊस आहेत. कॉर्नर हाऊस मध्ये सुरुवातीला मोठी पार्किंग आहे. आणि खाली अडीच हजार लिटरची पाण्याची टाकी आहे. सुरुवातीला खाली प्रशस्त हॉल आहे. हॉल मध्ये पीओपी दिलेली आहे. हॉल लागूनच बाजूला किचन आहे. किचन मधूनच वरती बेडरूममधे जाण्यास जिना आहे. किचनच्या बाजुला पहिला बेडरूम आहे. आणि बेडरूम च्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे. वरती दोन मास्टर बेडरूम आहेत. यामध्ये एकाला बालकनी आहे. आणि दुसरा बेडरूम प्रशस्त आहे. वरती टेरेस आहे. टेरेस वर 700 लिटरची पाण्याची टाकी आहे. असा हा 3bhk चा रो हाउस आहे. आणि मध्ये 2bhk चे रो हाऊस आहेत. Swaraj Kumavat Row house Nashik row house Row house at amrutdham New house near jatra hotel Your house near pathardi phata जत्रा हॉटेल जवळ रो हाऊस पाथर्डी फाट्याजवळ रो हाऊस निमानीत रो हाऊस पंचवटी रो हाऊस द्वारका परिसरात रो हाऊस नाशिकरोड परिसरात रो हाऊस Row house at peth road Row house near makhmalabad road Nashik property