Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने" प्रसारित केलेली ऊसाची नवीन जात को१३००७ в хорошем качестве

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने" प्रसारित केलेली ऊसाची नवीन जात को१३००७ 4 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने" प्रसारित केलेली ऊसाची नवीन जात को१३००७

बियाणे विक्री सुरू आहे आजच आपले बियाणे बुकिंग करा "पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने" प्रसारित केलेली ऊसाची नवीन जात को१३००७ क्षारपड, पानथळ तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त वान को २६५ आणि को०२५४ जातीच्या संकरातुन तयार केलेली को१३००७ ही जात पाण्याचा ताण सहन करणारी सर्वोत्तम व्हरायटी आहे. रासायनिक खतांना जबरदस्त प्रतिसाद देणारी ऊस व्हरायटी ऊसाला तुरा उशिरा व अत्यल्प स्वरुपात येतो. *फुटवे काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. *खोडव्याचे पीक जोमदार व एकसारखे येते. रिक्वरी चांगली असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यांकडुन नियमित तोडणी साठी शिफारस. *विक्रमी उत्पादन देणारी ऊस व्हरायटी *बियाणे उपलब्ध. बियाण्यांसाठी संपर्क- बजरंग माने सर, ठोमसे ७५८८३८२३९६* Your Qurious उस लागवड | उसाची नवीन जात ऊस लागवड नवीन पद्धत 13007 उस बियाणे ऊस लागवड खत नियोजन Pdn13007 ऊस लागवड यंत्र ऊस लागवड पद्धत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने" प्रसारित केलेली ऊसाची नवीन जात को१३००७* ऊस लागवड माहिती 15012 उस बियाणे ऊस लागवड कशी करावी 18121 उस बियाणे ऊस लागवड कोणत्या महिन्यात करावी ऊस लागवड नियोजन ऊस लागवड एक डोळा पद्धत ऊस लागवड कशी करायची

Comments