У нас вы можете посмотреть бесплатно इन्स्टंट डोसा रेसिपी👌डोस्याच तांदूळडाळ आंबवण करायला विसरलाय डोसे खावेसे वाटले! तर बनवा लोणी डोसे 👌 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पोहे आणि रवा भिजवून मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे आणि एक 10 मिनीटांनी डोसे काढून घ्यायचे आहेत. video मध्ये थोडा स्किप झाला समजून घ्याल 🙏🙏 #इन्स्टंटडोसा #instantbreakfastrecipesindian #lonidosa #dosachutney #dosachutney #foodlifemarathi #breakfast @SujatasKitchenMenu पोहे आणि रवा भिजवून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. साहित्य - पोहे -1 वाटी रवा -1वाटी दही किंवा ताक -1वाटी साखर -1टी स्पून मीठ चवीनुसार इनो किंवा खाण्याचा सोडा -पाव टी स्पून लोणी आवडीनुसार लावून लोणी डोसे बनतील चटणी - ओल खोबरे -1वाटी हिरव्या मिरच्या-3ते 4 लसूण-7ते 8पाकळ्या कोथिंबीर मूठभर डाळव- पाव वाटी लिंबू मीठ चवीनुसार रेसिपी आवडली तर video खाली like करायला विसरू नका सोबत @SujatasKitchenMenu चॅनेल subscribe करून hype सुद्धा द्या 🙏🌹🌹