У нас вы можете посмотреть бесплатно 𝕷𝖆𝖑𝖎𝖓𝖌 𝖋𝖔𝖗𝖙,𝖉𝖍𝖚𝖑𝖊 | 𝖑𝖆𝖑𝖎𝖓𝖌 𝖋𝖔𝖗𝖙 𝖎𝖓𝖋𝖔𝖗𝖒𝖆𝖙𝖎𝖔𝖓 𝖎𝖓 𝖒𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 | 𝖉𝖍𝖚𝖑𝖊 𝖉𝖎𝖘𝖙𝖗𝖎𝖈𝖙 𝖋𝖔𝖗𝖙 | 𝖑𝖆𝖑𝖎𝖓𝖌 𝖐𝖎𝖑𝖑𝖆 | 𝖉𝖍𝖚𝖑𝖊 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Laling fort,dhule | laling fort information in marathi | dhule district fort | laling killa | dhule #Ishroopvlog #marathivlog #lalingfort #killelaling 🚩🔷 किल्ले लळींग 🔷🚩 लळिंग, जि . धुळे ( महाराष्ट्र ) इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला . त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या(प्रथम) अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे.हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंतहोई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता त्यानंतर लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नासधूस केली. हा किल्ला १३ व्या शतकात फारुकी राजांनी बांधला आहे. लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून १०० कि.मी., मालेगावपासून ४० कि.मी. व नाशिकपासून १४६ कि.मी. आहे. लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील. इसवीसन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इसवीसन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखानकडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला. त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला. त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला. परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीरखानचा लळींग किल्ल्याखालीच पराभव झाला. पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता. इसवीसन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळींगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू लागला. तो १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत होता. इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Laling fort,dhule | laling killa dhule| laling | किल्ले लळींग | लळींग किल्ला धुळे | Laling Fort, Dhule किल्ले लळींग,धुळे | संपूर्ण इतिहास व माहितीचा मराठी व्हिडिओ..Laling Fort,Dhule maratha history | laling ghat | laling waterfall | laling fort information in hindi | dhule district forts Laling hill station | dhule city tour | nashik water fall | laling fort dhule | malegaon city _____________________________________________________ 🔵other videos links🔵 Chandanpuri yatra 2023 - • 𝐜𝐡𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐩𝐮𝐫𝐢 𝐲𝐚𝐭𝐫𝐚 𝟐𝟎𝟐𝟑 |𝐜𝐡𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐩𝐮𝐫𝐢 𝐲𝐚𝐭𝐫𝐚 ... Sai palkhi niwara - • 𝐬𝐚𝐢 𝐩𝐚𝐥𝐤𝐡𝐢 𝐧𝐢𝐰𝐚𝐫𝐚|𝐬𝐚𝐢 𝐩𝐚𝐥𝐤𝐡𝐢 𝐡𝐢𝐰𝐚𝐫𝐚 𝐬𝐡𝐢𝐫𝐝𝐢... kankrala fort - • अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ला | कंक्राळा क... Rajdher Fort - • rajdher fort | rajdher killa | rajdher for... salher chi ladhai - • 𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐟𝐨𝐫𝐭 | 𝐒𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐜𝐡𝐢 𝐥𝐚𝐝𝐡𝐚𝐢 | 𝐛𝐚𝐭𝐭𝐥𝐞 𝐨... Indrai Fort - • 𝐢𝐧𝐝𝐫𝐚𝐢 𝐤𝐢𝐥𝐥𝐚 | 𝐢𝐧𝐝𝐫𝐚𝐢 𝐟𝐨𝐫𝐭 | 𝐢𝐧𝐝𝐫𝐚𝐢 𝐟𝐨𝐫𝐭 𝐭... salher fort - • 𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐟𝐨𝐫𝐭 | 𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐟𝐨𝐫𝐭 𝐭𝐫𝐞𝐤 | 𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 | ... Dhodap killa - • 𝐝𝐡𝐨𝐝𝐚𝐩 𝐟𝐨𝐫𝐭 | 𝐦𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐯𝐥𝐨𝐠 | 𝟐𝐧𝐝 𝐡𝐢𝐠𝐡𝐞𝐬𝐭 𝐟... kanchana fort - • 𝐤𝐚𝐧𝐜𝐡𝐚𝐧𝐚 𝐟𝐨𝐫𝐭 𝐟𝐮𝐥𝐥 𝐢𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 | 𝐤𝐚𝐧𝐜𝐡𝐚𝐧𝐚 ... top 10 fort in maharashtra - • 𝐭𝐨𝐩 𝟏𝟎 𝐟𝐨𝐫𝐭 𝐢𝐧 𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 | ғᴏʀᴛ @ishroop... monsoon trek in maharashtra - • 𝐦𝐨𝐧𝐬𝐨𝐨𝐧 𝐭𝐫𝐞𝐤 𝐢𝐧 𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 | 𝐦𝐨𝐧𝐬𝐨𝐨𝐧 𝐭𝐫𝐞𝐤... _____________________________________________________ 🔷मित्रांनो क्षमा असावी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लांडोर बंगला येथे मुक्कामी आले होते ते म्हणजे त्यांच्या सहकारी वकिलाचा खटला लढण्यासाठी ज्यांचे नाव ( #प्रेमसिंहतंवर ) असे होते, माझ्या कडून चुकून तवंग असे बोलण्यात आले.. _____________________________________________________ 🔹Your queries🔹 किल्ले लळींग लळींग किल्ला ललिंग किल्ला ललिंग किला लळींग किल्ला धुळे लांडोर बांगला धुळे Landor bangla ankai fort ankai killa salher fort laling fort laling killa laling fort dhule fortifications laling killa dhule laling ghat laling ghat dhule laling waterfall laling fort height laling fort history laling fort dhule status laling fort history in marathi laling fort history in hindi trek to laling fort laling killa dhule status