• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी скачать в хорошем качестве

Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी 12 дней назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Lalu Prasad Yadav | पोलिस व्हायचं स्वप्न ते 3 वेळा Bihar चे मुख्यमंत्री लालुंची A टू Z स्टोरी

#BolBhidu #LaluPrasadYadav #Bihar साठच्या दशकातली गोष्ट असेल. बिहारमध्ये आकाशवाणीवर एक कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. त्यातला लोहा सिंग नावाचा एक स्वतःला सैनिक म्हणवणारा माणूस लोकांना सतत खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा. लोहा सिंग कधी आपल्या बायकोला म्हणायचा,मी लाकडी बंदुकीने रणगाडा उडवून टाकला होता. कधी लोहा सिंग सांगायचा की शत्रूने फेकलेला बॉम्ब मी हवेत पकडला आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फेकला. हे सगळं भोजपुरी भाषेत असायचं. लोकांना रेडिओवर लोहासिंगच्या या थापा ऐकायला खूप आवडायचं. लोकांनाच नाही आणखी एका तरुणालाही आवडायचं. त्याला या लोहसिंगच्या थापांच वेड लागलं होतं. तो आपल्या गावातल्या लोकांना लोहासिंगची मिमिक्री करून दाखवायचा. सोबत आपल्या नव्या थापा जोडायचा. लोहासिंगची मिमिक्री करणारा हा तरुण गावात चांगलाच लोकप्रिय झाला. मिमिक्रीच्या बळावर गावात ओळख निर्माण करणारा हा तरुण म्हणजे लालू प्रसाद यादव. आज त्यांची मिमिक्री केली नाही असा एकही मिमिक्री आर्टिस्ट देशात नसेल. लालू लहानपणी मित्रांसोबत छोट्या छोट्या नाटकात काम करायचे. आणि लालूंना नेहमी पोलिसाची भूमिका दिली जायची. मित्र चोर बनायचे. लहानपणी कायम पोलिसांची भूमिका करणाऱ्या लालूनी पुढे आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल याचा विचारही केला नसेल. लालू प्रसाद यादव खरे राय. पण त्यांनी राय नाव न लावता यादव आडनाव वापरायला सुरुवात केली. बिहारमधे यादवांची संख्या भरपूर. याच जीवावर लालूनी राजकारण सुरु केलं. पुढे त्यांचा राजकरणाचा फॉर्म्युला my म्हणून ओळखला गेला. एम म्हणजे मुस्लिम आणि वाय म्हणजे यादव. या जीवावर लालू यादव मोठे झाले. घोषणा बनली, जबतक रहेगा समोसेमे आलू, तबतक रहेगा बिहारमे लालू. सत्ता असो वा नसो. बिहार म्हणजे लालू हे समीकरण लोकांच्या डोक्यात पक्क आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन, तुरुंगात जाऊनही आजही लालू यादव यांचा एवढा प्रभाव का आहे? सत्तेत असताना तुरुंगात जावं लागलेल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांची ही स्टोरी. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments
  • Explainer Katta: Bihar Election मध्ये Rahul Gandhi, Tejashwi Yadav यांच्या पराभवाची कारणं कोणती ? 14 часов назад
    Explainer Katta: Bihar Election मध्ये Rahul Gandhi, Tejashwi Yadav यांच्या पराभवाची कारणं कोणती ?
    Опубликовано: 14 часов назад
  • Laluprasad Yadav Daughter Rohini Acharya यांचे कुटुंबात फूट पाडल्याचे आरोप, Sanjay Yadav आहेत कोण ? 12 часов назад
    Laluprasad Yadav Daughter Rohini Acharya यांचे कुटुंबात फूट पाडल्याचे आरोप, Sanjay Yadav आहेत कोण ?
    Опубликовано: 12 часов назад
  • Eknath Shinde ते Ajit Pawar, भाजपचं ऑपरेशन कुबड्या सुरु झालंय का?| बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर 10 часов назад
    Eknath Shinde ते Ajit Pawar, भाजपचं ऑपरेशन कुबड्या सुरु झालंय का?| बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर
    Опубликовано: 10 часов назад
  • Narendra Modi यांचं ते विधान, Maharashtra Congress मध्ये खरंच फुट पडणार ? चर्चा कोणत्या नावांची ? 8 часов назад
    Narendra Modi यांचं ते विधान, Maharashtra Congress मध्ये खरंच फुट पडणार ? चर्चा कोणत्या नावांची ?
    Опубликовано: 8 часов назад
  • Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी 2 недели назад
    Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी
    Опубликовано: 2 недели назад
  • 'पैसे लेकर बांटे टिकट...' Lalu परिवार में छिड़े विवाद पर Pappu Yadav का बड़ा खुलासा ! 8 часов назад
    'पैसे लेकर बांटे टिकट...' Lalu परिवार में छिड़े विवाद पर Pappu Yadav का बड़ा खुलासा !
    Опубликовано: 8 часов назад
  • Cousin Marriage ने Pakistan के लाखों बच्चों का जीवन खराब कर दिया? Consanguineous marriage Explained 20 часов назад
    Cousin Marriage ने Pakistan के लाखों बच्चों का जीवन खराब कर दिया? Consanguineous marriage Explained
    Опубликовано: 20 часов назад
  • Rabri Devi को Bihar CM बनाने के लिए Lalu Yadav ने क्या खेल खेला | Saurabh Dwivedi | Chara Ghotala 1 месяц назад
    Rabri Devi को Bihar CM बनाने के लिए Lalu Yadav ने क्या खेल खेला | Saurabh Dwivedi | Chara Ghotala
    Опубликовано: 1 месяц назад
  • Malad Transgender Crime: अपहरण, कुत्र्यासोबतचा व्हिडीओ आणि ऑपरेशन, मालाडच्या तरुणासोबत काय घडलं? 7 часов назад
    Malad Transgender Crime: अपहरण, कुत्र्यासोबतचा व्हिडीओ आणि ऑपरेशन, मालाडच्या तरुणासोबत काय घडलं?
    Опубликовано: 7 часов назад
  • Sharad Pawar Property CASE STUDY : शरद पवार यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती किती आहे | Vishaych Bhari 7 дней назад
    Sharad Pawar Property CASE STUDY : शरद पवार यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती किती आहे | Vishaych Bhari
    Опубликовано: 7 дней назад
  • Sharad Pawar यांच्यावर माझं प्रेम Ajit Pawar यांचं विधान, युतीच्या दिशेने पाऊल की दादांचा वेगळा डाव? 1 день назад
    Sharad Pawar यांच्यावर माझं प्रेम Ajit Pawar यांचं विधान, युतीच्या दिशेने पाऊल की दादांचा वेगळा डाव?
    Опубликовано: 1 день назад
  • 90 के दशक का वो काला अतीत | Bihar in Lalu Raj | Podcast with Mritunjay Sharma @neerajbadhwar 3 месяца назад
    90 के दशक का वो काला अतीत | Bihar in Lalu Raj | Podcast with Mritunjay Sharma @neerajbadhwar
    Опубликовано: 3 месяца назад
  • Downfall Of Bihar, Politics, Crime, Mafia, 900Cr Scam & Lalu Yadav - Mrityunjay | FO217 Raj Shamani 1 год назад
    Downfall Of Bihar, Politics, Crime, Mafia, 900Cr Scam & Lalu Yadav - Mrityunjay | FO217 Raj Shamani
    Опубликовано: 1 год назад
  • Pune Bhondu Baba Vastav 240 : भोंदू बाबाने इंग्लंडमधील घर विकायला लावलं,  इंजिनियरला 14 कोटीला लुटलं 11 дней назад
    Pune Bhondu Baba Vastav 240 : भोंदू बाबाने इंग्लंडमधील घर विकायला लावलं, इंजिनियरला 14 कोटीला लुटलं
    Опубликовано: 11 дней назад
  • Anant Singh Story: छोटे सरकार, Bahubali ते Dularchand Yadav सोबतचा राडा, अनंत सिंगची सगळी स्टोरी 2 недели назад
    Anant Singh Story: छोटे सरकार, Bahubali ते Dularchand Yadav सोबतचा राडा, अनंत सिंगची सगळी स्टोरी
    Опубликовано: 2 недели назад
  • Sanjay Yadav : चाणक्य /जयचंद या बलि का बकरा ? RJD’s Defeat Explained| Tejashwi Yadav| Rohini Acharya 1 день назад
    Sanjay Yadav : चाणक्य /जयचंद या बलि का बकरा ? RJD’s Defeat Explained| Tejashwi Yadav| Rohini Acharya
    Опубликовано: 1 день назад
  • Fodder Scam के आरोपी क्यों होते रहे बरी? लालू को कैसे फँसाया? | Expose Files Ep- 01| Hemant 9 часов назад
    Fodder Scam के आरोपी क्यों होते रहे बरी? लालू को कैसे फँसाया? | Expose Files Ep- 01| Hemant
    Опубликовано: 9 часов назад
  • Bihar Election Result: भाजप-नितीशकुमारांना इतकं प्रचंड बहुमत मिळण्याचं काय कारण आहे? 1 день назад
    Bihar Election Result: भाजप-नितीशकुमारांना इतकं प्रचंड बहुमत मिळण्याचं काय कारण आहे?
    Опубликовано: 1 день назад
  • Pune City Problems : पुण्याचं वाट्टोळं या राजकारण्यांनी केलं; पण या प्रश्नांची दखल कोण घेणार ? 1 месяц назад
    Pune City Problems : पुण्याचं वाट्टोळं या राजकारण्यांनी केलं; पण या प्रश्नांची दखल कोण घेणार ?
    Опубликовано: 1 месяц назад
  • Bihar Election मध्ये AIMIM ला 5 जागांवर यश, Asaduddin Owaisi यांची एमआयएम राष्ट्रीय पक्ष होणार ? 16 часов назад
    Bihar Election मध्ये AIMIM ला 5 जागांवर यश, Asaduddin Owaisi यांची एमआयएम राष्ट्रीय पक्ष होणार ?
    Опубликовано: 16 часов назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5