У нас вы можете посмотреть бесплатно Mumbai To Ratnagiri|Bike Ride|Bagada Utsav-2025| Umrat-Hedavi | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Mumbai To Guhaghar|Bike Ride|#Vlog-17 |Chapter 03|S कोकण🌴आणि मित्र 🥰🌴🌴बगाड स्पेशल 🙏🙏 गुहागर तालुक्यातील उमराठ हेदवी गावची ग्रामदेवता नवलाई देवी अनेकांच्या परिचयाची आहे. मात्र, देवीचा उत्सव खूप कमी जणांना ठाऊक. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. गुहागर तालुक्यातील उमराठ–हेदवी गावची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा देवदिवाळीनिमित्त बगाडा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या या पारंपरिक उत्सवाला यंदाही राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक उपस्थित होते. या बगाडा सोहळ्यात मंदिरासमोर उभारलेल्या 20 फूट उंच लाकडी खांबावर 40 फूट लांबीची ‘लाट’ गोलाकार फिरवली जाते. शिवकालीन पद्धतीची ही पारंपरिक रचना असून लाटेच्या दोन्ही टोकांना काकरांदीच्या वेली बांधल्या जातात. शेकडो वर्षांपूर्वी पासून चालत आलेल्या या प्रथेनुसार गावातील मानकरी नवस फेडण्यासाठी त्यांच्या पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे (Hooks) टोचून घेतात आणि देवीच्या जयघोषात त्या लाटेवर स्वार होतात. विशेष म्हणजे, या विधीत भक्तांना कोणतीही इजा होत नाही. हेच या उत्सवाचे अनोखे वैशिष्ट्य आहे. location - https://maps.app.goo.gl/NYAdk1fXMpc9y... 1-Mumbai goa highway bike ride #kokan #maharashtra #mumbai #ig #konkan #marathi #pune #ratnagiri #india #nature #kokani #malvan #photography #sahyadri #sindhudurg #kokanchi #nisarga #raigad #goa #instagram #kolhapur #kokandiaries #shan #maharashtratourism #love #satara #nashik #kokanee #chiplun #clickers Blogs & Shorts नमस्कार मित्रानो🙏🙏मी HR स्वागत करतो आपल्या मराठी आणि थोडं हिंदी youtube (Blogging )चॅनेल वर ज्याचं नाव आहे @Travel With HR मी एक सामान्य परिवारातला जॉब आणि फिरणारा कोकणी मुलगा आहे. तुम्हांला आपल्या चॅनेल वर मी जिथे जिथे जाईन तिथे तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन.(Local,all over maharashtra,india travel videos & shorts) कृपया विडिओ आवडली तर please subcribe करा आपल्या चॅनेल ला 🙏🙏🙏 नमस्कार दोस्तो 🙏🙏 मै HR आप सभीका हमारे मराठी और थोडा हिंदी youtube चॅनल पर स्वागत करता हू जिसका नाम है @ Travel With HR. कृपया आपना सहयोग और आपका साथ हमे दिजीये 🙏🙏धन्यवाद 🙏🙏 #बांधिलकी -blogger -Shorts Videos & Blog -गेमर आणि ट्रॅव्हलर -मुंबईकर -बाईक राईड lover -महाराष्ट्रीयन मुलगा -मराठी blogs and shorts content -मराठी लोकल कन्टेन्ट आणि शॉर्ट्स @OnkarPashte26 @hemantwadekar96 @SPJ_Melody_Beats_Sandy