У нас вы можете посмотреть бесплатно कारमध्ये बसवून मारहाण करत लूट; आचोळे पोलिसांनी ४ तासांत आरोपी पकडले или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Fake Crime Branch Gang Arrested in Vasai-Virar Robbery Case Vasai-Virar परिसरात ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा येथे राहणारे नितेश उमेश सुरजन हे २ लाख ६९ हजार रुपये घेऊन जात असताना काही जणांनी स्वतःला Thane Crime Branch चे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना Achole येथील स्मशानभूमी रोडवर नेऊन मारहाण करत लूट करण्यात आली. या प्रकरणी Achole Police Station मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चार तासांत पाच आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार, तीन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट पोलीसांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कारमध्ये बसवून मारहाण करत लूट; आचोळे पोलिसांनी ४ तासांत आरोपी पकडले #VasaiVirar #Nalasopara #FakePolice #CrimeNews #AcholePolice #BreakingNews #maharashtranews Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...