У нас вы можете посмотреть бесплатно सातारकरांनो Melodic Rap कसा बनतो माहित आहे का? 🎤 | Beats ते Recording Full Process | Pratik’s vlog | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎤 सातारकरांनो, हा रिकॉर्डिंग studio तुम्हाला माहित आहे का? या vlog मध्ये मी तुम्हाला samrudhi Recording Studio मध्ये घेऊन गेलो आहे जिथे रुणाल भाऊ आपल्याला सांगतील कि beat कशी बनते, Music Production कसं चालतं, Mic Setup कसा असतो आणि Rap Recording कशी केली जाते हे सगळं दाखवलं आहे 🔥 खूप लोकांना वाटतं Rap म्हणजे फक्त गाणं म्हणणं… पण त्यामागे असतो Beat, Mixing, Mastering, Melody Practice आणि खूप सारा Hustle 💯 या vlog मध्ये मी स्वतः Melodic Type Rap शिकलो आणि Recording पण केली 🎧🔥 जर तुम्हालाही Rapper बनायचं असेल किंवा Song कसा बनतो हे जाणून घ्यायचं असेल तर हा video शेवटपर्यंत नक्की बघा! 📍 Satara ते Studio – हा आहे माझा Rap Journey! Video आवडला तर Like करा 👍 Channel Subscribe करा 🔔 आणि Comment मध्ये सांगा – तुम्हाला Rap try करायचा आहे का? 🎤🔥 #Satara #RapVlog #StudioLife